मुंबई - रविवारी लता मंगेशकर यांचे मुंबईत निधन ( Lata Mangeshkar Passed Away ) झाले. त्यांच्या पार्थिवावर सांयकाळी शिवाजी पार्क येथे अंत्यसंस्कार ( Lata Mangeshkar Funeral on Shivaji Park ) करण्यात आले. यावेळी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली होती. यावेळी शरद पवार आणि त्यांची कन्या खा. सुप्रिया सुळे यांच्यातील बापलेकींच्या मायेचा ओलावा काल दिसून ( Supriya Sule Helped Sharad Pawar ) आला. त्याचा एक व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाला आहे.
-
#महाराष्ट्राचे_संस्कार
— Valli S Rajan (@vallir51) February 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
बंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....#SupriyaSule #sharadpawar #ncpspeaks @NCPspeaks pic.twitter.com/GlAi1v3Q7f
">#महाराष्ट्राचे_संस्कार
— Valli S Rajan (@vallir51) February 7, 2022
बंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....#SupriyaSule #sharadpawar #ncpspeaks @NCPspeaks pic.twitter.com/GlAi1v3Q7f#महाराष्ट्राचे_संस्कार
— Valli S Rajan (@vallir51) February 7, 2022
बंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....#SupriyaSule #sharadpawar #ncpspeaks @NCPspeaks pic.twitter.com/GlAi1v3Q7f
हा व्हिडिओ सर्वांनीच पाहून त्याबद्दल कौतुकास्पद चर्चा सुरू केली आहे. नेटकऱ्यांनी बाप-लेकीचं अतूट नातं!, बाप आणि लेकीच्या नात्यामधील जिव्हाळा!, महाराष्ट्राचे संस्कार आदी प्रतिक्रिया देऊन सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्यातील नात्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
-
बंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.❣️
— Suyash Jagtap NCP बारामती (@suyashspeaks) February 6, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....
लढणाय्रा लेकीस बाप बुलंद कहानी! @supriya_sule @PawarSpeaks #supriyasule #SharadPawar pic.twitter.com/ftCMJ6L5Ow
">बंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.❣️
— Suyash Jagtap NCP बारामती (@suyashspeaks) February 6, 2022
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....
लढणाय्रा लेकीस बाप बुलंद कहानी! @supriya_sule @PawarSpeaks #supriyasule #SharadPawar pic.twitter.com/ftCMJ6L5Owबंड्या तात्या ही आहे आमची सुप्रियाताई.❣️
— Suyash Jagtap NCP बारामती (@suyashspeaks) February 6, 2022
श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी....
लढणाय्रा लेकीस बाप बुलंद कहानी! @supriya_sule @PawarSpeaks #supriyasule #SharadPawar pic.twitter.com/ftCMJ6L5Ow
लतादिदींच्या अंत्यसंस्कारांच्या वेळचा शरद पवार सुप्रिया सुळेंचा एक व्हिडिओ व्हायरल सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या कौतुकास्पद प्रतिक्रियांचा वर्षाव होत आहे.