ETV Bharat / city

APMC Market Rate : एपीएमसी मार्केटमध्ये पालेभाज्या दर स्थिर; मिरची, लिंबू अन् गाजरचे दर वाढले

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर मिरचीचेचे दरही क्विंटलमागे पाचशे रूपयांनी वाढले आहेत. गाजरचे भावही 800 ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दरही दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jun 16, 2022, 7:45 AM IST

Updated : Jun 16, 2022, 8:42 AM IST

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर मिरचीचेचे दरही क्विंटलमागे पाचशे रूपयांनी वाढले आहेत. गाजरचे भावही 800 ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दरही दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

फळभाज्याकिंमत रुपयांमध्ये (प्रती क्विंटल)
भेंडी नंबर 2 3 हजार 300 ते 3 हजार 800
भेंडी नंबर 1 5 हजार ते 6 हजार
लिंबू 8 हजार ते दहा हजार
फरसबी5 हजार 600 ते 7 हजार
फ्लॉवर1 हजार 600 ते दोन हजार
गाजर4 हजार 800 ते 5 हजार 500
गवार4 हजार 500 ते 5 हजार 500
घेवडा 5 हजार ते 6 हजार
कैरी 3 हजार 300 ते 3 हजार 500
काकडी नंबर 1 1 हजार 600 ते 2 हजार 200
काकडी नंबर 21 हजार 500 ते 1 हजार 600
कारली 3 हजार ते 3 हजार 500
कच्ची केळी2 हजार 700 ते 3 हजार
कोबी 1 हजार 500 ते 1 हजार 600
ढोबळी मिरची 3 हजार 500 ते 4 हजार
पडवळ2 हजार 400 ते 2 हजार 600
रताळी 2 हजार 400 ते 2 हजार 800
शेवगा शेंगा5 हजार 300 ते 6 हजार
शिराळी दोडका 3 हजार 300 ते 3 हजार 600
सुरण2 हजार 300 ते 2 हजार 600
टोमॅटो नंबर 1 5 हजार 300 ते 6 हजार
टोमॅटो नंबर 23 हजार 500 ते 4 हजार
तोंडली कळी3 हजार 500 ते 4 हजार
तोंडली जाड 2 हजार 600 ते 2 हजार 800
वाटाणा 9 हजार ते 11 हजार
वालवडपाच हजार ते सहा हजार
वांगी काटेरी दोन हजार ते 2 हजार 200
वांगी गुलाबीदोन हजार ते 2 हजार 200
वांगी काळी1 हजार 600 ते 1 हजार 800
मिरची ज्वाला6 हजार ते 6 हजार 500
मिरची लंवगी4 हजार 800 ते 6 हजार
पालेभाज्याकिंमत रुपयांमध्ये (शेकडा पेंड्या)
कांदापात नाशिक1 हजार 200 ते 1 हजार 400
कांदापात पुणे800 ते 1 हजार 200
कोथिंबीर नाशिक1 हजार 800 ते 2 हजार
कोंथिंबीर पुणे1 हजार ते 1 हजार 200
मेथी नाशिक1 हजार 500 ते 1 हजार 600
मेथी पुणे1 हजार 200 ते 1 हजार 300
मुळा1 हजार 800 ते 2 हजार 400
पालक नाशिक600 ते 700
पालक पुणे700 ते 800
पुदिना500 ते 700
शेपू नाशिक1 हजार 200 ते 1 हजार 400
शेपू पुणे800 ते 1 हजार 200


हेही वाचा - TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित वाढ, पहा राज्यातील आजचे दर

नवी मुंबई - नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज पालेभाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. तर मिरचीचेचे दरही क्विंटलमागे पाचशे रूपयांनी वाढले आहेत. गाजरचे भावही 800 ते एक हजार रुपयांनी वाढले आहेत. लिंबूचे दरही दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. तर भाज्यांचे दर मात्र स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

फळभाज्याकिंमत रुपयांमध्ये (प्रती क्विंटल)
भेंडी नंबर 2 3 हजार 300 ते 3 हजार 800
भेंडी नंबर 1 5 हजार ते 6 हजार
लिंबू 8 हजार ते दहा हजार
फरसबी5 हजार 600 ते 7 हजार
फ्लॉवर1 हजार 600 ते दोन हजार
गाजर4 हजार 800 ते 5 हजार 500
गवार4 हजार 500 ते 5 हजार 500
घेवडा 5 हजार ते 6 हजार
कैरी 3 हजार 300 ते 3 हजार 500
काकडी नंबर 1 1 हजार 600 ते 2 हजार 200
काकडी नंबर 21 हजार 500 ते 1 हजार 600
कारली 3 हजार ते 3 हजार 500
कच्ची केळी2 हजार 700 ते 3 हजार
कोबी 1 हजार 500 ते 1 हजार 600
ढोबळी मिरची 3 हजार 500 ते 4 हजार
पडवळ2 हजार 400 ते 2 हजार 600
रताळी 2 हजार 400 ते 2 हजार 800
शेवगा शेंगा5 हजार 300 ते 6 हजार
शिराळी दोडका 3 हजार 300 ते 3 हजार 600
सुरण2 हजार 300 ते 2 हजार 600
टोमॅटो नंबर 1 5 हजार 300 ते 6 हजार
टोमॅटो नंबर 23 हजार 500 ते 4 हजार
तोंडली कळी3 हजार 500 ते 4 हजार
तोंडली जाड 2 हजार 600 ते 2 हजार 800
वाटाणा 9 हजार ते 11 हजार
वालवडपाच हजार ते सहा हजार
वांगी काटेरी दोन हजार ते 2 हजार 200
वांगी गुलाबीदोन हजार ते 2 हजार 200
वांगी काळी1 हजार 600 ते 1 हजार 800
मिरची ज्वाला6 हजार ते 6 हजार 500
मिरची लंवगी4 हजार 800 ते 6 हजार
पालेभाज्याकिंमत रुपयांमध्ये (शेकडा पेंड्या)
कांदापात नाशिक1 हजार 200 ते 1 हजार 400
कांदापात पुणे800 ते 1 हजार 200
कोथिंबीर नाशिक1 हजार 800 ते 2 हजार
कोंथिंबीर पुणे1 हजार ते 1 हजार 200
मेथी नाशिक1 हजार 500 ते 1 हजार 600
मेथी पुणे1 हजार 200 ते 1 हजार 300
मुळा1 हजार 800 ते 2 हजार 400
पालक नाशिक600 ते 700
पालक पुणे700 ते 800
पुदिना500 ते 700
शेपू नाशिक1 हजार 200 ते 1 हजार 400
शेपू पुणे800 ते 1 हजार 200


हेही वाचा - TODAYS PETROL DIESEL RATES : पेट्रोल डिझेलच्या दरात किंचित वाढ, पहा राज्यातील आजचे दर

Last Updated : Jun 16, 2022, 8:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.