ETV Bharat / city

Vegetable Prices Increased In Mumbai : भाजीपाल्याचे दर कडाडले.. पावटा, दोडका, गवार दरात वाढ, इतर भाज्यांचे दर स्थिर

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) दोडक्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ ( Increase in vegetable prices) झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोंप्रमाणे ( वालवड ) पावट्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ ( Increase in vegetable prices) झाली आहे.

Vegetable Prices Increased In Mumbai
मुंबईत भाज्यांचे भाव वाढले
author img

By

Published : Sep 7, 2022, 6:38 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १००किलोंप्रमाणे (वालवड) पावट्याच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. दोडक्याच्या दरात ४०० रुपयांनी वाढ ( Increase in vegetable prices ) झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :

भेंडी नंबर २ प्रति १०० किलो १५०० रुपये ते २००० रुपये

भेंडी नंबर १ प्रति १०० किलो
२७०० रुपये ते ३००० रुपये

लिंबू प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ६००० रुपये

फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
४१०० रुपये ते ४६०० रुपये

फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये

गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४६०० रुपये

गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६५००रुपये

घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये

कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ६८०० रुपये ते ७५०० रुपये

काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये

काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये

कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये

कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१६०० रुपये ते २००० रुपये

कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३४०० रुपये

पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २६००रुपये

रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ५५०० रुपये ते ७००० रुपये

शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३४०० रुपये ते ३८०० रुपये

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० रुपये ते ३००० रुपये

टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये

टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये

तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५००० रुपये

तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये

वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ७००० रुपये ते ८००० रुपये

वालवड प्रति १०० किलो ५००० रुपये ते ६००० रुपये

वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये

वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२००रुपये

मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६५००रुपये
मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० रुपये ते ३२०० रुपये

पालेभाज्या

कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २४०० रुपये

कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १४०० रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २६०० रुपये

कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १६०० रुपये

मेथी नाशिक प्रति १०० जुड्या २०००रुपये ते २४०० रुपये

मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते १६०० रुपये

मुळा प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते ३००० रुपये ४०००

पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये

पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये १००० रुपये

पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
६००रुपये ते ८०० रुपये

शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये

शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.