ETV Bharat / city

दक्षिण मध्य मुंबईत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार संजय भोसलेंचे शक्तिप्रदर्शन

बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले. यावेळी दुचाकी रॅली काढण्यात आली.

author img

By

Published : Apr 8, 2019, 6:21 PM IST

संजय सुशील भोसले

मुंबई - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जवळ येत असल्याने कार्यकर्ते जमा करुन उमेदवार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. आज बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई मतदार संघातील लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले.

संजय भोसलेंचे शक्तिप्रदर्शन

पांजारपोळ चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करुन दुचाकी रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या घोषणा देण्यात येत होत्या. बहुजन वंचित आघाडीचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते.

Intro:दक्षिण मध्य मुंबई बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीकेले शक्तिप्रदर्शन.

लोकसभा निवडणूकीचे पडघम चालू झाले आहे. आणि त्यात महत्वाचे उमेदवारी अर्ज सादर करणे आणि सभेला सुरुवात करणे हे असते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे. त्याप्रमाणे कार्यकर्ते जमा करणे आणि शक्तिप्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. आज बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केलेBody:दक्षिण मध्य मुंबई बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी केले शक्तिप्रदर्शन.

लोकसभा निवडणूकीचे पडघम चालू झाले आहे. आणि त्यात महत्वाचे उमेदवारी अर्ज सादर करणे आणि सभेला सुरुवात करणे हे असते. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख जशी जशी जवळ येत आहे. त्याप्रमाणे कार्यकर्ते जमा करणे आणि शक्तिप्रदर्शन दाखवत उमेदवारी अर्ज दाखल केले जात आहेत. आज बहुजन वंचित आघाडीचे दक्षिण मध्य मुंबई बहुजन वंचित आघाडीचे लोकसभा उमेदवार संजय सुशील भोसले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शक्तिप्रदर्शन केले .

पांजारापोल चेंबूर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यात मोठ्या संख्येने बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते महिला पुरुष सहभागी झाले आहेत. यावेळी बाबासाहेब आंबेडकर , छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब आंबेडकर यांच्या नावाची घोषणा मोठ्या प्रमाणात देण्यात येत होत्या.यावेळी बहुजन वंचित आघाडीचे फलक हातात घेऊन कार्यकर्ते उपस्थित होते .मोटारसायकल वर मोठया संख्येने बहुजन वंचित आघाडीचे झेंडे लावून सहभागी झाले होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.