ETV Bharat / city

Uddhav Thackeray शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच महाराष्ट्र दौरा करणार - Thackeray to visit Maharashtra soon

शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना Shiv Sena rebel MLA पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी Shiv Sena rebel MLA लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहे. शिवसेना Shiv Sena  आणि शिंदे गट Eknath Shinde Group आमने सामने आले आहेत. आता शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली आहे.

Uddhav Thackeray
उद्धव ठाकरे
author img

By

Published : Aug 20, 2022, 6:53 PM IST

मुंबई - शिवसेनेतील अभूतपूर्व बंडानंतर शिवसेना Shiv Sena आणि शिंदे गट Eknath Shinde Group आमने सामने आले आहेत. आता शिंदे गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे Shiv Sena chief Uddhav Thackeray यांना थेट आव्हान देण्यास सुरुवात केली असून याला प्रतिउत्तर देण्यासाठी उद्धव ठाकरे Uddhav Thackeray लवकरच मैदानात उतरून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची शिवसेना भवन येथे बैठक Meeting of office bearers of Shiv Sena at Shiv Sena Bhawan झाली. नेते, उपनेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्यासोबत महाराष्ट्र पिंजून काढावा असे आदेश दिले आहेत.

पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा - शिवसेनेतील बंडानंतर शिवेसना Shiv Sena rebel MLA पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा लावला आहे. आता ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. आमदारांनी बंडखोरी Shiv Sena rebel MLA लवकरच महाराष्ट्र दौरा करणार केली असली तरी शिवसैनिक शिवसेनेसोबतच आहेत हे दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे रस्त्यावर उतरणार असून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेण्यात येणार आहेत.

जनतेच्या समस्यांकडे लक्ष - आज पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रातील संपूर्ण जनता आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. आदित्य ठाकरे Aditya Thackeray महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्यांना मिळणारा प्रतिसाद बघता आपल्या पाठीशी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता आपल्याला जनतेच्या समस्यांकडे लक्ष घालण्याची गरज आहे. सेना पदाधिकारी म्हणून तुम्ही जनतेमध्ये जा. त्यांच्या समस्या समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करा. मी स्वतः लवकरच पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार असून जनतेमध्ये जाणार आहे. उपनेत्यांनी देखील महाराष्ट्रभर दौरे काढावेत, अशा सूचना दिल्याचे समजते.

हेही वाचा - Ashish Shelar मुंबई पालिकेवर भगवा फडकवायला सज्ज रहा, आशिष शेलारांनी निवडणुकीचं रणशिंग फुकलं

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.