ETV Bharat / city

मुंबईत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठी कारवाई, 5 किलो हेरॉइन ड्रग्जसह दोघांना अटक - डोंगरी परिसरात छापा टाकून 7 किलो हेरोइन जप्त

मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नारकोटिक्स सेलने ड्रगच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने डोंगरी परिसरात छापा टाकून 5 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 कोटी रुपये आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे.

hemant nagrale
hemant nagrale
author img

By

Published : Oct 6, 2021, 4:09 PM IST

Updated : Oct 6, 2021, 4:56 PM IST

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या अँटी नारकोटिक्स सेलने ड्रगच्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने डोंगरी परिसरात छापा टाकून 5 किलो हेरॉईन ड्रग्ज जप्त केल्याची माहिती आहे. जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 15 कोटी रुपये आहे. या प्रकरणात आतापर्यंत 2 जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपी राजस्थानचे असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे

Last Updated : Oct 6, 2021, 4:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.