ETV Bharat / city

अनिल देशमुख यांच्या ईडीच्या प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तहसीन सुल्तान यांची बदली

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील (Anil Deshmukh Financial Misappropriation Case) मुख्य तपास अधिकारी IO यांना काढून टाकण्यात आले (Anil Deshmukh Chief Investigation Officer Transfer) असून या प्रकरणाचा पुढील तपास नवीन तपास अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडीच्यावतीने (ED Information in PMLA Court) देण्यात आली आहे. शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात (Anil Deshmukh Hundred Crore Alleged Recovery Case ) ईडीने गुन्हा दाखल (Case Filed by ED) केला होता.

अनिल देशमुख यांच्या ईडीच्या प्रकरणातील मुख्य तपास अधिकाऱ्याची बदली

author img

By

Published : Sep 13, 2022, 7:59 PM IST

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील (Anil Deshmukh Financial Misappropriation Case) मुख्य तपास अधिकारी IO यांना काढून टाकण्यात आले (Anil Deshmukh Chief Investigation Officer Transfer) असून या प्रकरणाचा पुढील तपास नवीन तपास अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात ईडीच्यावतीने (ED Information in PMLA Court) देण्यात आली आहे.

देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ - शंभर कोटी कथित वसुली प्रकरणात (Anil Deshmukh Hundred Crore Alleged Recovery Case ) ईडीने गुन्हा दाखल (Case Filed by ED) केला होता. त्यानंतर 11 तासाच्या तपासानंतर अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. सध्या अनिल देशमुख हे न्यायालयीन कोठडीत (Anil Deshmukh Judicial Custody) आहेत. Anil Deshmukh Money laundering case

तपास अधिकारी तौसीम सुलतान यांना हटविले - अनिल देशमुख यांचे यांच्या प्रकरणाचे तपास करणारे तहसीन सुलतान या प्रकरणाचा तपास करणारे मुख्य तपास अधिकारी यांना या प्रकरणातून काढून टाकण्यात आले आहे त्यांच्या ठिकाणी राजवी कुमार यांची नियुक्ती करण्यात आले असल्याची माहिती आज सत्र न्यायालयात देण्यात आली आहे मात्र या प्रकरणाचा पूर्वी तपास करणारे तहसीन सुलतान यांची या प्रकरणातून का हटवण्यात आले यासंदर्भात अद्यापही कुठलीही माहिती मिळू शकली नाही.

अनिल देशमुख यांची न्यायालयीन कोेठडी कायम - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटीचे कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर अनिल देशमुख यांना मंत्री पदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआय सुरू केला असता गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ईडीने या प्रकरणात गुन्हा दाखल केल्यानंतर 2 नोव्हेंबर 2021 मध्ये अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून अनिल देशमुख न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात ईडीने अनिल देशमुख यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टामध्ये 7000 पानाचे आरोप पत्र दाखल केले आहे. यामध्ये अनिल देशमुख यांना प्रमुख आरोपी म्हणून दाखवण्यात आले असून सचिन वाझे, कुंदन शिंदे, संजीव पालांडे यांना सहआरोपी म्हणून दाखवण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण ? मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परंबिर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेला प्रत्येक महिन्याला शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचा टारगेट दिला होता असे खळबळजनक आरोप परमवीर सिंग यांनी पत्राच्या माध्यमातून केले होते. यानंतर निलंबित API सचिन वाझे यांच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून अटकेची कारवाई करण्यात आली तसेच देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहसचिव कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात सीबीआयकडून अटक करण्यात आली होती. या प्रकरणात सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.