नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( APMC Veg Rate ) आज १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलोप्रमाणे मिरचीचे दर २०० ते ४०० रुपयांनी वाढले आहेत. तोंडलीच्या दरात ४०० रुपयांनी वाढले असते. शेवग्याच्या शेंगांच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. कारल्याच्या दरात चारशे रुपयांनी वाढ झाली आहे. गवारच्या किमतीत एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. फरसबीच्या दरात आठशे रुपयांनी वाढ झाली आहे.शंभर किलो प्रमाणे भेंडीच्या दरात ५०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( Veg Rate Today )
भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे :
भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३८०० ते ४५०० रुपये
भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ६५०० ते ७५०० रुपये
लिंबू प्रति १०० किलो ५६०० ते ७६०० रुपये
फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे
५००० ते ६००० रुपये
फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये
गाजर प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये
गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ८०००
घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
कैरी प्रति १०० किलो प्रमाणे ४२०० रुपये ते ४६०० रुपये
काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २००० ते २४०० रुपये
काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६०० रुपये
कारली प्रति १०० किलो प्रमाणे ३७०० ते ४४०० रुपये
कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे ३२०० ते ३६०० रुपये
कोबी प्रति १०० किलो प्रमाणे
१९०० ते २२०० रुपये
कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे ३१०० ते ३४००रुपये
रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ५०००रुपये
शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये
शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ५००० ते ६००० रुपये
सुरण प्रति १०० किलो प्रमाणे
२५०० ते ३००० रुपये
टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० ते २००० रुपये
टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १४०० ते १६००रुपये
तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३६०० ते ४००० रुपये
तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० ते ३००० रुपये
वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५००ते ६८०० रुपये
वालवड प्रति १०० किलो प्रमाणे ५३०० ते ६०००रुपये
वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० ते ३००० रुपये
वांगी गुलाबी प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३०००
वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० ते २८००
मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४१००ते ४४०० रुपये
मिरची लंवगी प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ३८०० रुपये
पालेभाज्या
कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये
कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये
कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १८०० ते ३४०० रुपये
कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १४०० ते १८००
मेथी नाशिक प्रति १०० जुड्या १६०० ते २२०० रुपये
मेथी पुणे प्रति १०० जुड्या १४००ते १६०० रुपये
मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २४०० रुपये
पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते ९०० रुपये
पालक पुणे प्रति १०० जुड्या ९०० रुपये ११०० रुपये
पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
५०० ते ७०० रुपये
शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये १८०० रुपये
शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १४०० रुपये