ETV Bharat / city

Market Rate In APMC : भाजी बाजारात गाड्यांची आवक वाढल्याने नागरिकांना दिलासा, जाणून घ्या आजचे भाजारभाव

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत आज गाड्यांची चांगलीच आवक झाली. त्यामुळे नागरिकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. होलसेल दरात आज बाजारभाव स्थिर असले, तरी आवक वाढल्याने भाव खाली येण्याची शक्यता आहे.

Market Rate In APMC
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
author img

By

Published : Jun 6, 2022, 8:57 AM IST

नवी मुंबई - एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये आवक चांगली होती. 511 गाड्यांची आवक झाल्याने भाजिपाला मुबलक प्रमाणात उपलब्ध होता. त्यामुळे मार्केटमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आजचे ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) बाजारभाव होलसेल दरात स्थिर असल्याचे दिसून आले. यामध्ये सर्व भाज्या व पालेभाज्यांचे बाजारभाव तुम्हाला पाहता येणार आहेत. चला तर मग जाणून घेऊयात आजचे एपीएमसी मार्केटमधील ( Mumbai APMC market prices ) बाजारभाव.

होलसेल बाजारभाव

भुईमूग प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये

लिंबू प्रति 100 किलो प्रमाणे 8000 रुपये

आले प्रति 100 किलो प्रमाणे 2600रुपये (सातारा) बंगलोर 2800 रुपये

अरबी प्रति 100 किलो प्रमाणे 2800 रुपये

आवळा प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये

बिट प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये

भेंडी प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये

भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये

दुधी भोपळा प्रति 100 किलो प्रमाणे 2200 रूपये

फरसबी प्रति 100 किलो प्रमाणे 7000 रुपये

फ्लॉवर प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये

गाजर प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये

गवार प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये

घेवडा प्रति 100 किलो प्रमाणे 7000 रुपये

कैरी प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये

काकडी नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 3200 रुपये

काकडी नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये

कारली प्रति 100 किलो प्रमाणे 3800 रुपये

कच्ची केळी प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये

कोबी प्रति 100 किलो प्रमाणे 1600 रुपये

कोहळा प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये

ढोबळी मिरची प्रति 100 किलो प्रमाणे 4500 रुपये

पडवळ प्रति 100 किलो प्रमाणे 3000 रुपये

रताळी प्रति 100 किलो प्रमाणे 3200 रुपये

शेवगा शेंग प्रति 100 किलो प्रमाणे 3400 रुपये

शिराळी दोडका प्रति 100 किलो प्रमाणे 5000 रुपये

सुरण प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रुपये

टोमॅटो नंबर 1 प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये

टोमॅटो नंबर 2 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये

तोंडली कळी 1 प्रति 100 किलो प्रमाणे 4000 रुपये

तोंडली जाड प्रति 100 किलो प्रमाणे 3500 रुपये

वाटाणा 1 प्रति 100 किलो प्रमाणे 11000 रुपये

वालवड प्रति 100 किलो प्रमाणे 6000 रुपये

वांगी काटेरी प्रति 100 किलो प्रमाणे 2400 रपये

वांगी काळी प्रति 100 किलो प्रमाणे 2000 रुपये

मिरची ज्वाला प्रति 100 किलो प्रमाणे 5500 रुपये

मिरची लंवगी प्रति 100 किलो प्रमाणे 4400 रुपये

पालेभाज्या

कांदापात नाशिक प्रति 100 जुड्या 1200रुपये

कांदापात पुणे प्रति 100 जुड्या 900 रुपये

कोथिंबीर नाशिक प्रति 100 जुड्या 1800 रुपये

कोथिंबीर पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये

मेथी नाशिक प्रति 100 जुड्या 1800 रुपये

मेथी पुणे प्रति 100 जुड्या 1100रुपये

मुळा प्रति 100 जुड्या 2200रुपये

पालक नाशिक प्रति 100 जुड्या 900रुपये

पालक पुणे प्रति 100 जुड्या 600 रुपये

पुदिना नाशिक प्रति 100 जुड्या 700 रुपये

शेपू नाशिक प्रति 100 जुड्या 1400 रुपये

शेपू पुणे प्रति 100 जुड्या 1000 रुपये

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.