मुंबई : एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याकडे पोलीस दलातील काही अधिकारी गेल्या काही दिवसांपासून आपला पाठलाग करत असल्याची तक्रार केली आहे.
BREAKING : मुंबई पोलीस आमचा पाठलाग करत आहेत - एनसीबी - लखीमपूर खेरी शेतकरी मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र बंद
20:49 October 11
मुंबई पोलीस आमचा पाठलाग करत आहेत - एनसीबी
12:44 October 11
पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते डहाणू दरम्यान मालगाडीचा एक डब्बा रेल्वे रुळावरून घसरला
पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार ते डहाणू दरम्यान मालगाडीचा एक डब्बा रेल्वे रूळावरून घसरला
रेल्वे प्रवासी वाहतूक सुरळीत
रेल्वेचे अभियांत्रिकी पथक घटनास्थळी दाखल
12:25 October 11
आर्यनचा मुक्काम वाढला; जामिनावर होणार बुधवारी सुनावणी
मुंबई- जामीन अर्जावर रितीसर उत्तर देण्यासाठी एनसीबीने मागितला वेळ.
सत्र न्यायालयाने बुधावरीपर्यंत एनसीबीला उत्तर देण्यासाठी दिला वेळ
बुधावरी सकाळी रिपल्या कॉपी सत्र न्यायालयात एनसीबी दाखल करणार
बुधावरी दुपारी आर्यन खानचा जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे
आज सत्र न्यायालयात एनसीबीचे वकील आणि आरोपीच्या वकीलामध्ये थोडा युक्तिवाद झाला
आरोपीच्या वकिलांनी एनसीबीला अनेक प्रश्न विचारले ज्याचे उत्तर देण्यासाठी एनसीबीने वेळ मागून घेला
12:02 October 11
आजचा बंद फसलेला, जे काही बंद ते केवळ दादागिरी मुळे - चंद्रकांत पाटील
आजचा बंद फसलेला, जे काही बंद ते केवळ दादागिरी मुळे असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसेच आंतरविरोधातूनच हे सरकार पडेल असे भाकीत हे पाटील यांनी आज कोल्हापुरात बोलताना केले आहे.
11:28 October 11
आर्यन खान जामिनासाठी सत्र न्यायलयात अर्ज करणार, आज दुपारनंतर होऊ शकते सुनावणी- माने शिंदे
कोर्टाने जामिन फेटाळल्यास वरच्या न्यायालायत अर्ज करणे हा न्यायिक प्रक्रियेचा भाग आहे. आम्ही आझ सत्र न्यायालयात अर्ज करणार आहोत, त्यावर आजच सुनावणी होऊ शकते अशी माहिती आर्यन खानचे वकील माने शिंदे यांनी दिली.
11:28 October 11
अमिताभ बच्चन यांनी जलसा वरून हात उंचावून स्वीकारल्या चाहत्यांच्या शुभेच्छा
11:02 October 11
शाहू कारखाना या वर्षी एकरकमी एफआरपीच देणार
*कोल्हापूर - शाहू कारखाना या वर्षी एकरकमी एफआरपीच देणार
कोणत्याही प्रकारे एफआरपीचे तुकडे पाडणार नाही, 2993 रुपये एफआरपी देणार
सर्वात पहिला दर जाहीर करणारा शाहू कारखाना राज्यातला पहिला कारखाना
आम्हाला हा दर देणे शक्य आहे, त्यामुळे आम्ही दर देतोय
शेतकरी संकटात आहेत त्यामुळे आम्ही दर जाहीर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय..
10:41 October 11
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा
नागपूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर पुन्हा एकदा छापा पडलेला आहे. कोणत्या तपास यंत्रणेचे अधिकारी आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. नेहमी प्रमाणे घराचे दार बंद असून, बाहेर नागपूर पोलिसांचा नेहमी असणारा पोलीस बंदोबस्त तैनात आहे....
09:52 October 11
आर्यन खान जामिनासाठी सत्र न्यायलयात अर्ज करणार, आज दुपारनंतर होऊ शकते सुनावणी
मुंबई - शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मूनमून धामेला सुटकेसाठी आज सत्र न्यायालयात दाखल करणार जामिनाचा अर्ज
आज दुपारनंतर सत्र न्यायालयात जामीन अर्जावर होऊ शकते सुनावणी
09:52 October 11
क्रुझ ड्रग्ज प्रकरणी NCB ने पुन्हा इम्तियाज खत्री यांची आज पुन्हा एनसीबी कार्यालयात होणार चौकशी
मुंबई - क्रुझ ड्रग्ज प्रकरणी NCB ने पुन्हा इम्तियाज खत्री यांना आज पुन्हा एकदा चौकशीसाठी पुन्हा आज बोलावले, सकाळी 11 वाजता इम्तियाज खत्रीला हजर राहण्याचे NCB चे आदेश
फिल्म प्रोडूसर इम्तियाज खत्री ह्यांची शनिवारी जवळजवळ 7 तासाहून अधिक काळ एनसीबिने कसून चौकशी केली होती.
क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या कार्यालयावर छापेमारी केली होती
अचित कुमारच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आले त्यानंतर एनसीबीने कारवाई केली
08:43 October 11
आपल्या देशातील मुले-मुली लग्नासाठी इतर धर्मात जाताहेत- मोहन भागवत
“धर्मातर कसं काय होतं? आपल्या देशातील मुले, मुली इतर धर्मात कसे काय जातात? लहान लहान स्वार्थांसाठी, लग्न करण्यासाठी ते धर्मातर करता. असे करणारे चुकीचे आहेत हा मुद्दा वेगळा आहे. पण आपण आपली मुले तयार करत नाहीत, आपल्यासह त्यांच्यामध्ये आपल्या धर्माबद्दल अभिमान निर्माण केला पाहिजे ” असे राष्ट्रीय स्वयं सेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
08:43 October 11
महानायक अमिताभ बच्चन यांचा 79 वाढदिवस; चाहत्यांनी दिल्या केक कापून शुभेच्छा
बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा आज 79 वाढदिवस आहे. त्या निमित्ताने महानायक बच्चन यांच्या चाहत्यांनी त्यांच्या जलसा बंगल्याबाहेर केक कापून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
07:15 October 11
लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आज महाराष्ट्र बंद, राष्ट्रवादीने पुकारला आहे बंद
07:04 October 11
Breaking News Updates : मुंबईत पेट्रोल 29 तर डिझेल 37 पैशांनी महागले
नवी दिल्ली - देशात इंधनदरामध्ये सोमवारी आणखी वाढ झाली आहे. दिल्लीत पेट्रोल 30 पैशांनी वाढून आता प्रतिलिटरला 104.44 रुपये झाले आहे. तर डिझेलमध्ये 35 पैशांची वाढ होऊन प्रतिलिटरला 93.17 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईमध्ये इंधनाचे दर 100 पार गेले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या दरात सोमवारी 29 पैशांनी वाढ प्रतिलिटरला 110.41 रुपये मोजावे द्यावे लागणार आहेत. तर डिझेलमध्ये प्रतिलिटरमागे 37 पैशांनी वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलचे दर आज 101.3 पैशावर पोहोचले आहे.