ETV Bharat / city

Gold Silver Rates : सोने - चांदीची झळाळी उतरली.. चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र नुकतेच सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात वाढ पाहावयास मिळाली होती. मात्र आज पुन्हा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. मुंबईमध्ये सोन्याचा भाव आज बुधवारी (दि. १३ जुलै) घसरला आहे. आज मुंबईत सोन्याचा दर ५०९५० रुपये इतका आहे.

TODAYS GOLD SILVER RATES 14 JULY 2022
सोने - चांदीची झळाळी उतरली.. चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण
author img

By

Published : Jul 14, 2022, 6:40 AM IST

मुंबई - आज मुंबईच्या सराफा बाजारात १० ग्रॅम सोन्याचा भाव २२ कॅरेटसाठी ४६७०० रूपये तर २४ कॅरेटसाठी ५०९५० रूपये आहे. चांदीच्या दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, १० ग्रॅम चांदीचा दर आज ५६४ रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोन्याच्या दरामध्ये १०४ रुपयांनी घट झाली असली तरी आज मुंबईत चांदीच्या तब्बल ६१०० रुपयांनी घट झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ५०८४० रुपये
  • दिल्ली - ५०९५० रुपये
  • हैदराबाद - ५०९५० रुपये
  • कोलकत्ता - ५०९५० रुपये
  • लखनऊ - ५१०९० रुपये
  • मुंबई - ५०९५० रुपये
  • नागपूर - ५१०४० रुपये
  • पुणे - ५१०४० रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील १ किलो चांदीचा भाव जाणून घ्या

  • चेन्नई - ६१७०० रुपये
  • दिल्ली - ५६४०० रुपये
  • हैदराबाद - ६१७०० रुपये
  • कोलकत्ता - ५६४०० रुपये
  • लखनऊ - ५६४०० रुपये
  • मुंबई - ५६४०० रुपये
  • नागपूर - ५६४०० रुपये
  • पुणे - ५६४०० रुपये

१८ कॅरेट सोनेही वापरतात - सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा : Petrol Diesel Rates : सोलापुरात १ पैशाने पेट्रोल आणि डिझेल झाले स्वस्त.. पहा आजचे राज्यभरातील दर

For All Latest Updates

TAGGED:

gold rate
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.