मुंबई - मुंबई येथे सकाळपासून अमली पदार्थ विरोधी पथकाची छापेमारी सुरू आहे. शहरातील अंधेरी, जुहूसह इतर एका ठिकाणी पथकाने छापेमारी केली आहे.
BIG BREAKING : मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीची छापेमारी - breaking new
15:05 October 16
मुंबईत तीन ठिकाणी एनसीबीची छापेमारी
10:48 October 16
BIG BREAKING
मुंबई - आयकर विभागाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर धाडी टाकण्यात येत आहे. यामध्ये खळबळजनक माहिती समोर येत आहे. आयकर विभागाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या घरावर टाकलेल्या धाडीत 184 कोटींची बेहिशोबी मालमत्ता सापडल्याची माहिती सुत्रांमार्फत पुढे येत आहे. आयकर विभागाने 7 ऑक्टोंबरला जवळपास 70 ठिकाणी छापे मारले. यात मुंबई, पुणे, बारामती, गोवा आणि जयपूरचा समावेश आहे. आयकर विभागासह केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ आणि कर विभागासाठी धोरण बनविणाऱ्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.