ETV Bharat / city

NEWS TODAY दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

author img

By

Published : Sep 10, 2021, 6:09 AM IST

Updated : Sep 10, 2021, 6:35 AM IST

NEWS TODAY - दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

Today we will keep an eye on the important news throughout the day
दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

NEWS TODAY - दिवसभरात 'या' महत्त्वाच्या बातम्यांवर राहणार नजर

  • आज देशभरात गणेशोस्तवाला सुरूवात, मोठ्या जल्लोशात गणरायाचे स्वागत, कोरोना निर्बंधांबाबत सरकार निर्णय घेण्याची शक्यता
    गणराया
    गणराया
  • ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री आजपासून तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत.
  • प्रियांका गांधी वड्रा आज लखनौला जाणार आहेत, त्या तीन दिवसांसाठी उत्तर प्रदेश निवडणुकीबाबत आढावा घेणार आहेत.
    प्रियंका गांधी
    प्रियंका गांधी
  • भारताचे पहिले आण्विक क्षेपणास्त्र ट्रॅकिंग जहाज INS ध्रुव आज लाँच होणार आहे.
  • क्षेपणास्त्र (फाईल फोटो)
    क्षेपणास्त्र (फाईल फोटो)
  • जम्मूमध्ये राहुल गांधींचा आज दुसरा दिवस आहे, ते कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
  • काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी
    काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी
  • लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग (निवृत्त) यांची उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती.
  • भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून 5 वी कसोटी, सामना मॅन्चेस्टरमध्ये खेळला जाणारा आहे.
  • भारत क्रिकेट संघ (फाईल फोटो)
    भारत क्रिकेट संघ (फाईल फोटो)
  • उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री पंडित गोविंद बल्लभ पंत यांची आज जयंती, मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
    मुख्यमंत्री अदित्यनाथ
    मुख्यमंत्री अदित्यनाथ
  • गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आजपासून मुंबईत कलम -144 लागू करण्यात आले आहे. ते 19 सप्टेंबरपर्यंत लागू राहणार.
    मंत्रालय
    मंत्रालय
  • मुंबईत आज लसीकरण बंद राहणार आहे.
    लसीकरण (फाईल फोटो)

Last Updated : Sep 10, 2021, 6:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.