ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात गुरूवारी ५१०८ नवे रुग्ण, तर १५९ मृत्यू

आज गुरुवारी ५१०८ नव्या रुग्णांची, तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातून आज ४७३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

todays corona patient in maharashtra
todays corona patient in maharashtra
author img

By

Published : Aug 26, 2021, 10:33 PM IST

Updated : Aug 26, 2021, 10:39 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी ५१०८ नव्या रुग्णांची, तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातून आज ४७३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

राज्यात ५०, ३९३ सक्रिय रुग्ण -

राज्यात ४,७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५२,१५० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५१०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३६,७३० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३० लाख ४८ हजार ७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४२ हजार ७८८ (१२.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९३ हजार १४७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर राज्यात ५०,३९३ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर वाढला, २.१२ टक्के -

१९ जुलैला ६६, २४ जुलैला २२४, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १००, १७ ऑगस्टला ११६, १८ ऑगस्टला १५८, १९ ऑगस्टला १५४, २० ऑगस्टला १०५, २१ ऑगस्टला १४५, २३ ऑगस्टला १०५, २४ ऑगस्टला ११९, २५ ऑगस्टला २१६, २६ ऑगस्टला १५९ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर वाढला असून तो २.१२ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - ३९८
  • रायगड - ९३
  • पनवेल पालिका - ६१
  • अहमदनगर - ६१८
  • पुणे - ६५८
  • पुणे पालिका - ३१६
  • पिपरी चिंचवड पालिका - १८९
  • सोलापूर - ४६०
  • सातारा - ८२१
  • कोल्हापूर - १९९
  • सांगली - ४६२
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ८३
  • सिंधुदुर्ग - ४५
  • रत्नागिरी - ९५
  • उस्मानाबाद - ५३
  • बीड - १०४

हेही वाचा - काबूल विमानतळाबाहेर दोन आत्मघातकी स्फोट; 13 जण ठार, 15 जखमी

Last Updated : Aug 26, 2021, 10:39 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.