ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात आज 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; तर 31 रुग्णांचा मृत्यू - Omicron In Maharashtra

राज्यात आज 41 हजार 327 नव्या कोरोना रुग्णांची ( New corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. तर आज 31 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे. तसेच आज 8 ओमायक्रोन संसर्ग ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) असणाऱ्या रुग्णांची नोंद झाली आहे.

Maharashtra Corona Update
Maharashtra Corona Update
author img

By

Published : Jan 16, 2022, 8:07 PM IST

Updated : Jan 16, 2022, 9:12 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत चढ-उतार दिसून येत असून आज 41 हजार 327 नव्या रुग्णांची नोंद ( New corona cases in Maharashtra ) झाली आहे. तर 40 हजार रुपये बरे झाले आहेत. आज 29 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे. दोन लाख 65 हजार रुग्ण सक्रिय ( Maharashtra Active Patient ) असल्याने चिंता वाढली आहे. ओ मायक्रोनचे देखील रुग्ण घटले असून आज 8 रुग्ण ( Omicron Patient In Maharashtra ) सापडले आहेत. सर्वाधिक 5 रुग्ण पुण्यात आढळून आल्याची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

आज 42 हजार 462 नव्या रुग्णांची नोंद -

राज्यात शनिवारी 42 हजार 462 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज 41 हजार 327 रुग्णांची नोंद आहे. आतापर्यंत 72 लाख 11 हजार 810 बाधित आढळून आले आहेत. तर आतापर्यंत 67 लाख 900 रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले. आजच्या 40 हजार 386 रुग्णांचा त्यात समावेश आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 94.03 टक्के इतका आहे. दिवसभरात 29 रुग्णांचा आज मृत्यू झाला असून मृत्यूदर घटून 1.96 टक्के इतका खाली आला आहे. रुग्ण शोधून काढण्यासाठी आजपर्यंत 7 कोटी 19 लाख 74 हजार 335 चाचण्या केल्या. या चाचण्यांपैकी 10.02 टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात सध्या 21 लाख 98 हजार 414 व्यक्ती होम क्वारंटाइन तर 2921 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहे. 2 लाख 65 हजार 346 कोरोना सक्रिय रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

ओमायक्रोनचा दिलासा 8 बाधितांची नोंद -

राज्यात ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे मनपा 5 आणि ग्रामीण भागातील 3 रुग्ण आहेत. आजपर्यंत ओमायक्रॉनचे 1738 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. 1 डिसेंबरपासून आजपर्यंत 2 लाख 86 हजार 139 प्रवासी मुंबई, पुणे आणि नागपूर विमान तळावर उतरले. एकूण 89 हजार 9 प्रवाशांची आरटीपीआर चाचणी करण्यात आली. अति जोखमीच्या देशातील 548 आणि इतर देशातील 636 अशा एकूण 1184 जणांची आरटीपीसीआर करण्यात आली. तर आजपर्यंतच्या 4888 प्रवाशांची जनुकीय चाचणी करण्यासाठी नमुने पाठवले आहेत. पैकी 77 नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे, असे राज्य सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

विभागात सर्वाधिक कोरोना रुग्ण -

  • मुंबई महापालिका - 7895
  • ठाणे - 712
  • ठाणे मनपा - 1825
  • नवी मुंबई पालिका - 1779
  • कल्याण डोबिवली पालिका - 889
  • मीरा भाईंदर - 690
  • वसई विरार पालिका - 459
  • नाशिक - 1213
  • नाशिक पालिका - 1681
  • अहमदनगर - 544
  • अहमदनगर पालिका - 262
  • पुणे - 2142
  • पुणे पालिका - 5363
  • पिंपरी चिंचवड पालिका - 2478
  • सातारा - 1082
  • नागपूर मनपा - 1782

ओमायक्रोनचे सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - 653
  • पुणे मनपा - 542
  • पिंपरी चिंचवड - 113
  • नागपूर - 90
  • सांगली - 59
  • ठाणे मनपा - 49
  • पुणे ग्रामीण - 46
  • मीरा भाईंदर - 23
  • कोल्हापूर - 19
  • पनवेल, अमरावती - 18
  • सातारा - 14
  • नवी मुंबई - 13
  • उस्मानाबाद, अकोला - 11
  • कल्याण डोंबिवली - 7
  • बुलढाणा, वसई - विरार - 6
  • भिवंडी मनपा, औरंगाबाद - 5
  • अहमदनगर - 4
  • नांदेड, उल्हासनगर, जालना, गोंदिया, नाशिक आणि लातूर - 3 प्रत्येकी
  • गडचिरोली, नंदुरबार, सोलापूर - 2 प्रत्येकी
  • रायगड आणि वर्धा - प्रत्येकी 1

हेही वाचा - Tennis star Novak Djokovic : टेनिस स्टार नोवाक जोकोविचने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये खेळण्याची संधी गमावली

Last Updated : Jan 16, 2022, 9:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.