ETV Bharat / city

राज्यात शुक्रवारी 63 हजार 729 कोरोनाबाधितांची नोंद, 398 रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्रात कोरोना रुग्ण वाढले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 63 हजार 729 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 45 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

महाराष्ट्र कोरोना अपडेट
महाराष्ट्र कोरोना अपडेट
author img

By

Published : Apr 16, 2021, 10:29 PM IST

मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची दुसरी लाट आल्याने कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 63 हजार 729 रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज दिवसभरात 398 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये 45 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यातील कोरोना परिस्थिती

गेल्या 24 तासांमध्ये राज्यात तब्बल 63 हजार 729 कोरोनाबाधितांची नोंद झाल्याने, कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 37 लाख 03 हजार 584 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 45 हजार 335 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांची एकूण संख्या ही 30 लाख 04 हजार 391 एवढी झाली आहे. तर कोरोनामुळे आज 398 जणांचा मृत्यू झाला असून, कोरोनाचा मृत्यू दर 1.61 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात एकूण 6 लाख 38 हजार 034 एवढे सक्रिय रुग्ण आहेत.

राज्यातील या भागात आढळले सर्वाधिक रुग्ण

मुंबई महानगरपालिका- 8,803
ठाणे- 1,068
ठाणे मनपा- 1,530
नवी मुंबई-1,192
कल्याण डोंबिवली- 1,541
उल्हासनगर-167
मीराभाईंदर-543
पालघर-644
वसई विरार मनपा-618
रायगड-833
पनवेल मनपा-636
नाशिक-1,816
नाशिक मनपा-2,459
अहमदनगर-2,159
अहमदनगर मनपा-765
धुळे- 310
धुळे मनपा-181
जळगाव-785
जळगाव मनपा-140
नंदुरबार-667
पुणे- 3,082
पुणे मनपा- 5,437
पिंपरी चिंचवड- 2,526
सोलापूर- 1160
सोलापूर मनपा-321
सातारा - 1,365
कोल्हापुर-256
कोल्हापूर मनपा-165
सांगली- 838
औरंगाबाद मनपा 775
सिंधुदुर्ग-128
रत्नागिरी-478
औरंगाबाद-561
जालना-622
हिंगोली-296
परभणी -530
परभणी मनपा-311
लातूर 1,201
लातूर मनपा-531
उस्मानाबाद-800
बीड -1007
नांदेड मनपा-424
नांदेड-930
अकोला मनपा-332
अमरावती मनपा-225
अमरावती 384
यवतमाळ-271
वाशिम - 543
नागपूर- 2,205
नागपूर मनपा-4,190
वर्धा-737
भंडारा-1,384
गोंदिया-566
चंद्रपुर-682
चंद्रपूर मनपा-329
गडचिरोली-466

हेही वाचा - गूड न्यूज! यंदा सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा अंदाज!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.