मुंबई - कांदिवली पश्चिम येथील इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवा संघ चाळीतील तळमजळला अधिक एक मजला, अशी दोन घरे कोसळली आहेत. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दल व महापालिकेचे पथक पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नगरसेवक यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार, याठिकाणी गटारीचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करणाऱ्या यंत्राचा धक्का घराला लागला व घर कोसळले.
One Died in House Collapse : कांदिवलीत दोन घरे कोसळून तिघे जखमी, एकाचा मृत्यू - कांदिवलीत दोन घरे कोसळून तिघे जखमी
कांदिवली पश्चिम येथील इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवा संघ चाळीतील तळमजळला अधिक एक मजला, अशी दोन घरे कोसळली आहेत. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दल व महापालिकेचे पथक पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे.
छायाचित्र
मुंबई - कांदिवली पश्चिम येथील इस्लाम कंपाउंड उत्तर भारतीय सेवा संघ चाळीतील तळमजळला अधिक एक मजला, अशी दोन घरे कोसळली आहेत. या घटनेत तीन जण जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी पोलीस, अग्नीशमन दल व महापालिकेचे पथक पोहोचले असून ढिगारा हटवण्याचे काम सुरू आहे. स्थानिक नगरसेवक यादव यांनी दिलेल्या माहिती नुसार, याठिकाणी गटारीचे काम सुरू होते. त्यावेळी खोदकाम करणाऱ्या यंत्राचा धक्का घराला लागला व घर कोसळले.
Last Updated : Mar 26, 2022, 6:42 PM IST