मुंबई: केंद्रिय अर्थसंकल्प जाहीरनाम्यासारखा दिसतो (budget looks like a manifesto) आपण वेगवेगळ्या मोठ्या फिलोसोफी, आयडिया पाहिल्या जसे की इंटरोपरेबिलिटी होणार किंवा मोठ्या शहरांमध्ये अजून काही स्मार्ट सिटी करु पण त्या संदर्भात कोठेही टाईम लाईन किंवा डेट दिलेली नाही.
लोकेशन माहित नाही असे जरी असले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा फायदा राज्याला मिळणार आहे का ? हाच मोठा प्रश्न आहे. बजेट मध्ये राज्याचा जीएसटी चा मोठा वाटतो शहरातील राज्यासाठी महत्त्वाच्या घोषणा आहेत का. ज्या घोषणा केल्या त्याची अंमलबजावणी केव्हा करणार हे पाहणं महत्त्वाचे राहील अशी प्रतिक्रीया मंत्री आदित्य ठाकरे यांनी (Minister Aditya Thackeray) अर्थसंकल्पावर बोलताना दिली.