ETV Bharat / city

Western Railway : खुशखबर ; आता राजधानी एक्सप्रेसमध्ये 'रेडी-टू-इट' सुविधा सुरू - वाशांना जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग

पश्चिम रेल्वेचा राजधानी एक्स्प्रेसमधून ( Western Railway Rajdhani Express )प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता मुंबई सेंट्रल ते दिल्ली दरम्यान धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये रेडी-टू-इट' ( 'ready-to-eat' facility is Rajdhani Express ) सुविधा सुरू केली आहे. त्यामुळे राजधानी एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रेनमध्ये गरम जेवणाचा आनंद घेता येणार आहे.

'ready-to-eat
रेडी-टू-इट
author img

By

Published : Dec 31, 2021, 4:43 PM IST

मुंबई : काेराेनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय ( Precautionary measures against corona) म्हणून रेल्वे प्रशासनाने लांब पल्याच्या गाड्यांमध्ये प्रवाशांना जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा बंद केली होती. त्यामुळे प्रवाशांना स्वःताच जेवणाची व्यवस्था करावी लागत होती. गेल्या काही महिन्यापूर्वी काेराेनाच्या रुग्णांची संख्या घटली होती. त्यामुळे रेल्वेने आपली वाहतूक पुर्वपदावर आणण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार भारतीय रेल्वेने काही लांब पल्यांच्या गाड्यांमध्ये तयार जेवणासह ऑनबोर्ड कॅटरिंग सेवा पुन्हा सुरू केली आहे.

आता नव्या वर्षात राजधानी एक्सप्रेस आणि अगस्त क्रांती एक्सप्रेसमध्ये (Rajdhani Express) (August Kranti Express) 'रेडी-टू-इट'सह शिजवलेले खाद्यपदार्थ देण्याची सुविधा सुरू केली आहे. तसेच गाडी क्रमांक 12951/12953 मध्ये 6 जानेवारी 2022 आणि गाडी क्रमांक 12952/54 मध्ये 7 जानेवारी 2022 पासून ऑनबोर्ड कॅटरिंग सुविधा (Onboard catering facility) सुरू होणार आहे.

अशी करा बुकिंग -
मुंबई सेंट्रल ते दिल्ली दरम्यान (Mumbai Central and Delhi) धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेसमध्ये 'रेडी-टू-इट' (Ready-to-eat) सुविधा सुरू होणार आहे. या ट्रेनमध्ये जेवण निवडण्याचा पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध असणणार आहे. प्रवाशांना तिकीट काढतेवेळी जेवणाचे बुकिंग करता येऊ शकते. तर, ज्या प्रवाशांनी तिकीट काढतेवेळी जेवणाची बुकिंग केली नसेल, ते प्रवासी आता आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर बुकिंग करू शकतात. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.