ETV Bharat / city

मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात, कंटनेर ४० फूट दरीत कोसळला - accident breaking news

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर ढेकू गावाजवळ एक्सप्रेस-वे वरून कंटेनर ४० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात
मुंबई पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात
author img

By

Published : Feb 5, 2021, 6:16 PM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वेवर ढेकू गावाजवळ एक्सप्रेस-वे वरून कंटेनर ४० फूट दरीत कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे.

मुंबई - पुणे एक्सप्रेस-वे वरून पुण्याहून मुंंबईकडे कंटेनर जात होता. तो ढेकू गावाजवळ आला असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने कंटेनर ४० फूट दरीत कोसळला.

चालक किरकोळ जखमी-

या अपघातात कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कंटेनर चालक किरकोळ जखमी झाला आहे. त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी खोपोली नगरपालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा- विशेष: चौघी बहिणींनी शेती कसून कुटुंबाला दिली उभारी...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.