ETV Bharat / city

मुंबईतील राजभवनात एसआरपीएफ जवानाचा आत्महत्येचा प्रयत्न - SRPF

एसआरपीएफ जवानाने घरगुती वादातून स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. मलबार येथील राजभवन येथे ही घटना घडली. जवानाची प्रकृती चिंताजनक आहे.

संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Oct 8, 2019, 12:58 AM IST

मुंबई - मुंबईतील मलबार येथील राजभवन येथे कार्यरत असलेले दिपक दत्तात्रय चव्हाण (वय, 28) या एसआरपीएफच्या जवानाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. घरगुती वादातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास ही घटना घडली

एसआरपीएफ जवान दिपक दत्तात्रय चव्हाण यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात कौटुंबिक वादातून आत्महत्या करित असल्याचे नमुद केले आहे. राजभवन पोलिसांनी दत्तात्रय चव्हाण यास बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल केले. जखमी जवानावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. प्रकरणी मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:मुंबईतील मलबार येथील राज भवन येथे ड्युटी वर असलेल्या दिपक दत्तात्रय चव्हाण (28) या एसआरपीएफ च्या जवनाने घरगुती कलहातून स्वतःवर गोडी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एसआरपीएफ जवान दिपकदत्तात्रय चव्हाण याने स्वतः सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्यात त्याने कौटुंबिक वादातून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. Body:सोमवारी संध्याकाळी 7 वाजता ही घटना घडताच राजभवन येथील पोलिसांनी दत्तात्रय चव्हाण यास बॉम्बे हॉस्टपिटल मध्ये दाखल केले. जखमी दिपक दत्तात्रय चव्हाण याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या संदर्भात मलबार हिल पोलीस अधिक तपास करीत आहेत. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.