ETV Bharat / city

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील स्लॅब कोसळला; आदित्य ठाकरे थोड्क्यात बचावले - Slab Of Sahyadri Guest House Collapsed

मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत.

आदित्य  ठाकरे
आदित्य ठाकरे
author img

By

Published : Jun 4, 2021, 8:41 PM IST

मुंबई - मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहातील फाऊंटनच्या वर असलेला मोठा स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेतून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले आहेत. बैठक सुरु असतानाच बाहेर स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे.

सह्याद्री अतिथीगृहातील 4 क्रमांकाच्या हॉल बाहेरील स्लॅब अचानक कोसळल्याने सह्याद्री अतिथीगृहात एकच खळबळ उडाली. यावेळी मंत्र्यांची चांगलीच धावपळ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दुर्घटनेतून सर्वजण सुखरुप बाहेर पडल्याची माहिती मिळत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.