ETV Bharat / city

Mumbai Corona Update - मुंबईत कोरोना रुग्णसंख्येत वाढ, सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद - मुंबई कोरोना रुग्णसंख्या

गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार ( Corona spread in Mumbai ) आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला यश ( BMC success to control COVID 19 spread ) आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या ( Corona patients death in Mumbai ) घटली आहे. 22 डिसेंबरला 490 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

मुंबई कोरोना अपडेट
मुंबई कोरोना अपडेट
author img

By

Published : Dec 23, 2021, 1:31 AM IST

मुंबई - मुंबईत 22 डिसेंबरला कोरोनाचे 490 नवे रुग्ण ( new 490 corona cases in Mumbai ) आढळून आले आहेत. तर सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद ( sixth times corona patients zero death in Mumbai ) झाली आहे. मात्र डिसेंबर महिन्यात पुन्हा रुग्णसंख्या वाढली आहे.

गेले पावणे दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. या कालावधीत विषाणूच्या दोन लाटा आल्या व त्या थोपवण्यात पालिकेला ( BMC success to control COVID 19 spread ) यश आले आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना आणि नागरिकांनी दिलेली साथ यामुळे मुंबईमधील रुग्णसंख्या आणि मृत्यूसंख्या घटली आहे.

हेही वाचा- Assembly Winter Session : बाप आजारी असताना चर्चा करता का..? मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीवर टीका करणाऱ्या विरोधकांवर आव्हाडांचा संताप

अशी आहे मुंबईमधील कोरोनाची स्थिती-

22 डिसेंबरला 490 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद ( Corona patients death in Mumbai ) झाली आहे. आतापर्यंत एकूण 7 लाख 68 हजार 148 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 7 लाख 46 हजार 784 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 366 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 2419 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( corona patient recovery rate in Mumbai ) तर रुग्ण दुपटीचा कालावधी 1962 दिवस इतका आहे. मुंबईमधील 14 इमारती सील करण्यात आल्या आहेत. 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर या कालावधीत कोरोना वाढीचा दर 0.03 टक्के इतका आहे.

हेही वाचा-VIDEO : 23 December Horoscope - कसा असेल तुमचा दिवस? जाणून घ्या आजचे राशीभविष्य

या दिवशी रुग्णसंख्या 200च्या वर -
मुंबईत गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या 11 हजारावर गेली होती. जून पासून त्यात घट होऊ लागली. 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 228 रुग्ण आढळून आले. 4 डिसेंबरला 228, 5 डिसेंबरला 219, 8 डिसेंबरला 250, 9 डिसेंबरला 218, 11 डिसेंबरला 256, 14 डिसेंबरला 225, 15 डिसेंबरला 238, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 20 डिसेंबरला 204, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490 नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा-शीना बोरा प्रकरणात नवा ट्विस्ट.. शीना जिवंत असल्याचे सांगणारी 'ती' महिला सीबीआय समोर जवाब देण्यास तयार

सहा वेळा शून्य मृत्यूची नोंद -
मुंबईमध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. मुंबईमध्ये आलेल्या कोरोना विषाणूच्या दोन लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. त्याच प्रमाणे मृत्यूंची संख्या कमी करण्यात यश आले आहे. दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यात 1 ते 6 मृत्यूंची नोंद झाली होती. 17 ऑक्टोंबर 2021 रोजी शून्य मृत्युची नोंद झालेली आहे. त्यानंतर 11 डिसेंबरला दुसऱ्यांदा, 15 डिसेंबरला तिसऱ्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली होती. त्यानंतर 18 डिसेंबरला चौथ्यांदा शुन्य रुग्णांची नोंद झाली होती. 20 डिसेंबरला पाचव्यांदा तर 22 डिसेंबरला सहाव्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मृत्यूची संख्या शून्य होत ( corona patient deaths in Mumbai ) असल्याने कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यात पालिकेला यश येत असल्याचे दिसत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.