ETV Bharat / city

Saida Khan not allowed in ED office : नवाब मलिकांची बहीण सईदा खानला ईडी कार्यालयात प्रवेश नाकारला

author img

By

Published : Feb 24, 2022, 12:25 PM IST

Updated : Feb 24, 2022, 12:42 PM IST

नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आलेल्या बहीण सईदा खान (Nawab Malik Sister Saida Khan) ला ईडी कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. मंत्री नवाब मलिक यांची बहीण सईदा खान दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचली होती.

nawab malik
nawab malik

मुंबई - नवाब मलिक यांना भेटण्यासाठी आलेल्या बहीण सईदा खान (Nawab Malik Sister Saida Khan) ला ईडी कार्यालयात प्रवेश दिला गेला नाही. मंत्री नवाब मलिक यांची बहीण सईदा खान दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात पोहोचली होती.

सईदा खान यांचा व्हीडीयो

काल नवाब मलिक याना ईडीने अटक केली असून त्यांना न्यायालयाने 7 दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक(Minister Nawab Malik) यांची बुधवारी सकाळपासूनच ईडी कार्यालयात चौकशी सुरू होती. अखेर नवाब मलिक यांना आता ईडीने अटक केली (Nawab Malik arrested by ED) आहे. कुर्ल्यातील एका जमीन खरेदी-विक्री प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग झाल्याच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना् ईडीने अटक केली आहे. मलिक यांची ईडीकडून आज तब्बल आठ तास चौकशी करण्यात आली. नवाब मलिक यांना जे जे रुग्णालयात मेडिकल तपासणीसाठी नेण्यात आले आहे. त्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे.

  • Maharashtra minister & NCP leader Nawab Malik's sister Dr Saeeda Khan reaches the ED office. She has been stopped outside the office.

    Malik was sent to ED custody (on Feb 18) for 7 days by a court in Mumbai, in a money laundering case. pic.twitter.com/O3R0Qz8ZZI

    — ANI (@ANI) February 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

3 मार्चपर्यंत कोठडी

राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांची ३ मार्चपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश राहुल रोकडे यांनी याबाबत आदेश दिला आहे.

  • They allowed me into the building but I wasn't allowed to meet him as his statement was being recorded. We met in a lift, he told me that this is a fight for truth, we have to be united and people are with us: Dr Saeeda Khan, Maharashtra minister & NCP leader Nawab Malik's sister pic.twitter.com/t6aySlXwEx

हेही वाचा - Agitation Against Arrest of Nawab Malik : राज्यात महाविकास आघाडीचा आक्रमक पवित्रा; मुंबईत मंत्र्यांकडून निदर्शने

Last Updated : Feb 24, 2022, 12:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.