मुंबई सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंग तमांग sikkim cm prem singh tamang यांनी सोमवारी 29 ऑगस्टला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Sikkim CM Meet Eknath Shinde यांची भेट घेतली. सिक्कीम सरकारच्या सुस्वास्थ भवन निर्मिती Construction of Swashwath Bhawan by Sikkim Govt संदर्भात ही भेट घेण्यात आली. Sikkim And Mahrahstra CM Meeting Mumbai
सह्याद्री अतिथीगृहात दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मध्ये भेट पार पडली. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रेम सिंग तमांग यांचे स्वागत केले. दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये विकासाच्या दृष्टीने आपसी सहयोग वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. सिक्कीम सरकारच्या सुस्वास्थ भवन निर्मिती संदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक धोरण दर्शविले.
हेही वाचा Shivaji Park Melawa 2022 शिवाजी पार्कवर होणाऱ्या मेळाव्यावरून राजकीय वाद