ETV Bharat / city

shivsena MLA Sunil Prabhu विमा कवचाचा वाद विधानसभेत रंगणार, शिवसेना विचारणार सरकारला जाब

Maharashtra Monsoon Assembly Session अवघ्या काही तासावर येऊन दहीहंडी उत्सव येऊन ठेपला असताना राज्य सरकारने 10 लाखाची विमा योजनेची घोषणा केली या निर्णयाची कशी अंमलबजावणी करणार याबाबत सरकारने निवेदन करावे अशी मागणी शिवसेना करणार आहे shivsena MLA Sunil Prabhu अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे

shivsena MLA Sunil Prabhu
shivsena MLA Sunil Prabhu
author img

By

Published : Aug 18, 2022, 2:29 PM IST

मुंबई अवघ्या काही तासावर येऊन दहीहंडी उत्सव येऊन ठेपला असताना राज्य सरकारने 10 लाखाची विमा योजनेची घोषणा केली. या निर्णयाची कशी अंमलबजावणी करणार, याबाबत सरकारने निवेदन करावे. अशी मागणी शिवसेना करणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली आहे. shivsena MLA Sunil Prabhu विधान भवनात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

shivsena MLA Sunil Prabhu

राज्य सरकारने गोविंदा पथकांसाठी मोफत 10 लाखांचा विमा योजना जाहीर केला. मोठ्या प्रमाणात गोविंदा पथक या योजनेच्या प्रतीक्षेत आहे. सरकारकडून अद्याप खुलासा केलेला नाही. अवघ्या काही तासांवर दहीहंडी उत्सव आला आहे. Maharashtra Monsoon Assembly Session या पार्श्वभूमीवर शिवसेना विधान भवनात आवाज उठवणार आहे. कोविडनंतर गोविंदा उत्सव येत आहे. त्यामुळे आनंद असणार आहे. आणि संघाने राज्य सरकारने 10 लाखाचा विमाकवच गोविंदा पथकाला घोषित केला आहे. गोविंदा पथकाला तो कसा पोहचवणार, त्याची अंमलबजावणी कशी असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत निवेदन करावे, अशी मागणी करणार आहोत, असे शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले
आहे.

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अतिवृष्टी काळात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने एनडीआरएफच्या निकषांपेक्षा भरीव मदत दिली, अशी घोषणा केली. आमदार सुनील प्रभू यांनी शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. २९३ अन्वेय प्रस्ताव विधानसभेत चर्चेला येणार आहे. राज्य सरकारने एनडीआरएफच्या नावाने कशी फसवणूक केली. यामागे काय सत्य आहे. याची उत्तरे सत्ताधाऱ्यांना सभागृहाला त्यांना द्यावे लागेल, असेही प्रभू म्हणाले आहेत.

विधान भवनात पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर शिंदे गटाला गद्दार अशा घोषणा दिल्या. त्यावर सरकारला शोभेल अशीच नाव दिले आहेत. तसेच ही सर्वसामान्य नागरिकांच्या भावना आहेत. गद्दारला दुसरा काही बोलणार, असा सवाल ही उपस्थित केला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रश्मी शुक्ला यांच्या भेटीवर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला आहे.

55 आमदारांना व्हीप बजावला पावसाळी अधिवेशनापूर्वी शिवसेनेकडून ५५ आमदारांना व्हीप बजावला आहे. तर दुसरीकडे विधानसभेत शिवसेनेचा मुख्यमंत्री तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेता आहे. यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे का ? असा प्रश्न विचारला असता सगळ्या गोष्टी तपासूनच निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक अडचणी वगैरे यात काही राहिल्या नाहीत, असे आमदार सुनील प्रभू म्हणाले आहेत.

हेही वाचा - Nashik Central Jail कैद्यांचा कारागृह रक्षकांवरच हल्ला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात धक्कादायक प्रकार समोर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.