ETV Bharat / city

'नारायण राणे जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते'

नारायण राणे यांची गणिते नेहमीच चुकत असतात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला.

dipak kesarkar
शिवसेना नेते दीपक केसरकर
author img

By

Published : Nov 27, 2019, 2:16 PM IST

मुंबई - नारायण राणे यांची गणिते नेहमीच चुकत असतात. ते जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते, असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी राणेंना लगावला. नारायण राणे यांनी 'मनी' व 'मसल' पॉवरमुळे सिंधुदुर्गमध्ये दहशत पसरवली होती. या दहशतीच्या विरोधातच माझा लढा होता, असे केसरकर म्हणाले.

प्रतिनिधी महेश बागल यांनी शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्यासोबत साधलेला संवाद

हेही वाचा - अजित पवारांच्या पाठिंब्याबद्दल वेळ आल्यावर बोलेन - देवेंद्र फडणवीस

गेल्या पाच वर्षांमध्ये सिंधुदुर्गसारख्या संवेदनशील जिल्ह्यात कुठलीही दंगल झाली नसल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले. याबरोबरच मुख्यमंत्रिपदावर उद्धव ठाकरे हे आल्यावर सर्वात अगोदर राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Intro:
नारायण राणे यांची गणित नेहमीच चुकत असतात ते जिथे जिथे जातात तिथे तिथे सत्ता जाते , असा टोला शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी लगावला आहे . नारायण राणे यांनी मनी व मसल पॉवर मध्ये सिंधुदुर्गमध्ये दहशत पसरवली होती. आणि या दहशतीच्या विरोधातच माझा लढा होता . गेल्या पाच वर्षांमध्ये सिंधुदुर्ग सारख्या संवेदनशील जिल्ह्यात कुठलीही दंगल झाली नसल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलेले आहे. याबरोबरच मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरे हे आल्यावर सर्वात आगोदर राज्यातील होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांच्याशी अधिक संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश बागल यांनी.
Body:.Conclusion:( 121 लाइव यु ने पाठवला आहे.)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.