ETV Bharat / city

M K Madhavi deportation order : शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार - नगरसेवक एम के मढवी तडीपार

शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी (Shivsena leader Correspondent M K Madhavi) यांना मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले (M K Madhavi deportation order ) आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दबाव टाकत आहेत, असा आरोप एम. के. मढवी यांनी केला होता. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात याचा उल्लेख केला केला होता. शिंदे गट सत्तेचा गैरवापर करुन शिवसैनिकांना त्रास देत आहेत हे सांगत दसरा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात एम. के. मढवी यांचा उल्लेख केला होता. (Uddhav Thackeray on M K Madhavi)

M K Madhavi deportation order
M K Madhavi deportation order
author img

By

Published : Oct 8, 2022, 8:44 PM IST

नवी मुंबई: शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी (Shivsena leader Correspondent M K Madhavi) यांना मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले (M K Madhavi deportation order ) आहे. शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दबाव टाकत आहेत, असा आरोप एम. के. मढवी यांनी केला होता. विशेष म्हणजे, माजी मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात याचा उल्लेख केला केला होता. शिंदे गट सत्तेचा गैरवापर करुन शिवसैनिकांना त्रास देत आहेत हे सांगत दसरा उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणात एम. के. मढवी यांचा उल्लेख केला होता. (Uddhav Thackeray on M K Madhavi)

शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी
शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी

शिंदे गटाकडून दबाब टाकत असल्याचा मढवी यांचा आरोप: सलग दोन महिन्यापासून शिंदे गटात सामील व्हा असा शिंदे गटाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे, असा धक्कादायक आरोप मढवी यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. तुम्ही उद्धव ठाकरेंची सेना सोडून शिंदे गटात सामील झालात तर तुमचं तुम्हाला साथ देणाऱ्यांच नुकसान होणार नाही असं मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. असंही एम के मढवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप लावत म्हटलं होत.

मढवी यांच्या एन्काऊंटरची धमकी : शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू, अशी मला धमकी दिली नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली होती व 10 लाख रुपयांची मागणीही केली होती. असाही आरोप एम के मढवी यांनी केला होता. खोटे आरोप आणि खोट्या केसेस दाखल करून तडीपारीची कारवाई करण्याची नोटीसही दिल्याचा गंभीर आरोपही एम. के मढवी यांनी केला होता.

दोन वर्षांसाठी केले ठाणे व मुंबई उपनगरातून तडीपार: अखेर शिवसेना नेते व माजी नगरसेवक एम के मढवी यांना मुंबई उपनगर व ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.