ETV Bharat / city

संदीप नाईक यांना नगरसेवकपदाची लॉटरी, शिवसेनेचे पालिकेतील संख्याबळ ९७ वर

author img

By

Published : Feb 6, 2020, 11:28 PM IST

मुंबईच्या अधेरी पूर्व प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावरील शिवशेनेचे संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून नियुक्ती करण्यास मान्याता देण्यात आली आहे.

Shiv Sena's strength is going to be 97 in Mumbai Municipal Corporation
संदीप नाईक यांना नगरसेवकपदाची लॉटरी

मुंबई - अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून नियुक्तीस आज मान्यता दिली. यामुळे शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ वर जाणार आहे. याबाबत ११ फेब्रुवारीला पालिकेच्या सभागृहात घोषणा केली जाणार आहे.

पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत या प्रभागात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या शिवसेनेच्या संदीप नाईक यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने पालिकेला कळवले होते. त्यामुळे तत्कालीन महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी जुलै २०१९ला पालिका सभागृहात मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकीबाबत न्यायमुर्ती स्वर्णिता महाले यांनी संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा करण्यासंदर्भात याचिका मान्य करून त्यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पालिकेला दिले.

दरम्यान दोन दिवसांपूर्वीच कांदिवली प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांनाही लघुवाद न्यायालयाने नगरसेवक म्हणून घोषित केल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ होणार आहे.

पत्नीचेही प्रमाणपत्र अवैध -

मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचेही जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरले होते. केसरबेन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत काँग्रेसचे नितीन सलागरे यांनी तक्रार केली होती. यात तथ्य आढळल्यामुळे लघुवाद न्यायालयाने काँग्रेसच्या सलागरे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले होते.

पालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ -

शिवसेना ९७
भाजपा ८१+२ = ८३
काँग्रेस ३०
राष्ट्रवादी
समाजवादी पक्ष
एमआयएम
मनसे

Intro:मुंबई - अंधेरी पूर्व येथील प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेले भाजपच्या नगरसेवक मुरजी पटेल यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र लघुवाद न्यायालयाने अवैध ठरवले आहे. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेचे संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून नियुक्तीस आज मान्यता दिली. यामुळे शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ वर जाणार आहे. याबाबत ११ फेब्रुवारी रोजी पालिकेच्या सभागृहात घोषणा केली जाणार आहे.Body:पालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत या प्रभागात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या शिवसेनेच्या संदीप नाईक यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने पालिकेला कळवले होते. त्यामुळे तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी जुलै २०१९ रोजी पालिका सभागृहात मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकीबाबत न्या. स्वर्णिता महाले यांनी संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा करण्यासंदर्भात याचिका मान्य करून त्यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पालिकेला दिले.
दरम्यानपालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८१ मधून निवडून आलेल्या भाजपच्या मुरजी पटेल यांचे जात वैधता प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत या प्रभागात दुसर्‍या क्रमांकाची मते मिळवणार्‍या शिवसेनेच्या संदीप नाईक यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तपासणीत पटेल यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सिद्ध झाल्याचे समितीने पालिकेला कळवले होते. त्यामुळे तत्कालीन महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनी जुलै २०१९ रोजी पालिका सभागृहात मुरजी पटेल यांचे नगरसेवक पद रद्द झाल्याचे घोषित केले होते. या पार्श्वभूमीवर संबंधित निवडणुकीबाबत न्या. स्वर्णिता महाले यांनी संदीप नाईक यांची नगरसेवक म्हणून घोषणा करण्यासंदर्भात याचिका मान्य करून त्यांना नगरसेवक म्हणून घोषित करण्याचे निर्देश पालिकेला दिले.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच कांदिवली प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांनाही लघुवाद न्यायालयाने नगरसेवक म्हणून घोषित केल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ वर होणार आहे. 

पत्नीचेही प्रमाणपत्र अवैध -
मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचेही जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरेले होते. केसरबेन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत काँग्रेसचे नितीन सलागरे यांनी तक्रार केली होती. यात तथ्य आढळल्यामुळे लघुवाद न्यायालयाने काँग्रेसच्या सलागरे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले होते.

पालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ -
शिवसेना - ९७
भाजपा - ८१ + २ = ८३
काँग्रेस - ३०
राष्ट्रवादी - ८
समाजवादी पक्ष - ६
एमआयएम - २
मनसे - १

बातमीसाठी संदीप नाईक यांचा फोटो दोन दिवसांपूर्वीच कांदिवली प्रभाग क्रमांक २८ मधील काँग्रेसचे नगरसेवक राजपती यादव यांचे जातपडताळणी प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे शिवसेनेच्या एकनाथ हुंडारे यांनाही लघुवाद न्यायालयाने नगरसेवक म्हणून घोषित केल्याने शिवसेना नगरसेवकांची संख्या ९७ वर होणार आहे. 

पत्नीचेही प्रमाणपत्र अवैध -
मुरजी पटेल यांच्या पत्नी केसरबेन पटेल यांचेही जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरेले होते. केसरबेन यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र अवैध असल्याबाबत काँग्रेसचे नितीन सलागरे यांनी तक्रार केली होती. यात तथ्य आढळल्यामुळे लघुवाद न्यायालयाने काँग्रेसच्या सलागरे यांना नगरसेवक म्हणून घोषित केले होते.

पालिकेतील पक्षनिहाय संख्याबळ -
शिवसेना - ९७
भाजपा - ८१ + २ = ८३
काँग्रेस - ३०
राष्ट्रवादी - ८
समाजवादी पक्ष - ६
एमआयएम - २
मनसे - १

बातमीसाठी संदीप नाईक यांचा फोटोConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.