ETV Bharat / city

शिवसेनेचा वचननामा शनिवारी होणार जाहीर - Shiv Sena's manifesto news

विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना पक्षाचा जाहीरनामा शनिवारी जाहीर होणार आहे. महायुतीतील प्रमुख पक्ष असलेली शिवसेना मात्र स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करत आहे. आता या जाहीरनाम्यात कोणकोणती आश्वासने दिली जातात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

शिवसेनेचा वचननामा होणार जाहीर
author img

By

Published : Oct 11, 2019, 12:49 PM IST

Updated : Oct 11, 2019, 3:13 PM IST

मुंबई - शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व 'वचननामा' उद्या सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचे समजत आहे. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होते. हे शिवसेना सत्तेत आल्यावर स्पष्टं होईल.

शिवसेनेच्या 'वचननामा' मध्ये काय असतील संभाव्य आश्वासने -

१) फक्तं १० रुपयांत सकस जेवणाची थाळी

२) विद्यार्थ्यांना वाहतुकीत विशेष सवलत

३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना

४) महिला सक्षमीकरणावर भर

५) कृषी उत्पनं आणि शेतकऱ्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना

६) उद्योग व्यापारावरासाठी विशेष योजना

७) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना

८) शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना

९) शहरांच्या विकासासाठी विशेष योजना

१०) रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना

Intro:शिवसेनेचा विधानसभा निवडणुकपूर्व 'वचननामा' उद्या सकाळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर प्रकाशित होणार आहे. या वचननाम्यात मतदारांसाठी अनेक आश्वासनांचा पाऊस पडणार असल्याचं समजतंय. त्यापैकी प्रत्यक्षात किती आश्वासनांची पूर्तता होतेय. हे शिवसेना सत्तेत आल्यावर स्पष्टं होईल.Body:शिवसेनेच्या 'वचननामा' मध्ये काय असतील संभाव्य प्रमुख वैशिष्ट्ये

१) फक्तं १० रुपयांत सकस जेवणाची थाळी.
२) विद्यार्थ्यांना वाहतूकित विशेष सवलत.
३) वरिष्ठ नागरिकांसाठी विशेष योजना.
४) महिला सक्षमिकरणावर भर.
५) कृषी उत्पनं आणि शेतकर्यांच्या विविध समस्यांवर विविध योजना.
६) उद्योग व्यापारावरासाठी विशेष योजना.
७) महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा दर्जेदार करण्यासाठी योजना.
८) शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योजना.
९) शहरांच्या विकासासाठी विशेष योजना.
१०) रोजगार उत्पन्नासाठी विशेष योजना.

Conclusion:
Last Updated : Oct 11, 2019, 3:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.