ETV Bharat / city

Shiv Sainik on Kirit Somaiya : 'सोमैया यांनी विनाकारण आरोप करत नाहक त्रास देणे थांबवावे नाही तर...' शिवसैनिक आक्रमक

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद ( Sanjay Raut Press Conference ) घेतली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमैया यांच्यावर आरोप केले, यावेळी शिवसैनिकही सोमैयांवर आक्रमक ( Shiv Sainik on Kirit Somaiya ) झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना भवन येथे मोठ्या सैनिक जमा झाले होते. यावेळी सोमैया नाहक आणि खोटे आरोप करून त्रास देत आहेत. त्यांनी आरोप करणे थांबवावे अन्यथा रस्त्यावर पकडून झोडून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

Shiv Sainik on Kirit Somaiya
शिवसेना भवनाबाहेरून शिवसैनिकांशी प्रतिनिधीने केलेला संवाद
author img

By

Published : Feb 16, 2022, 12:52 AM IST

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद ( Sanjay Raut Press Conference ) घेतली. त्यानंतर त्यांनी किरीट सोमैया यांच्यावर आरोप केले, यावेळी शिवसैनिकही सोमैयांवर आक्रमक ( Shiv Sainik on Kirit Somaiya ) झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना भवन येथे मोठ्या सैनिक जमा झाले होते. यावेळी सोमैया नाहक आणि खोटे आरोप करून त्रास देत आहेत. त्यांनी आरोप करणे थांबवावे अन्यथा रस्त्यावर पकडून झोडून काढू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला आहे.

शिवसेना भवनाबाहेरून शिवसैनिकांशी प्रतिनिधीने केलेला संवाद

'...तर रस्त्यावर पकडून'

ईडीकडून छोट्या छोट्या गोष्टींचा तपास केला जातो आहे. वैयक्तिक गोष्टींचा ईडी कसा काय तपास करू शकते. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी हे प्रयत्न आहेत. हा सगळा प्रकार चुकीचा असून तो कशासाठी सुरू आहे, असा सवाल नगरसेविका समृद्धी काथे यांनी उपस्थित केला. तसेच संजय राऊत यांना पाठींबा दिल्याचे स्पष्ट केले. शिवसेना 138 च्या महिला शाखा प्रमुखांनी सोमैया विरोधात घोषणा देत, रस्त्यावर पकडून झोडण्याचा इशारा दिला. सोमैया यांनी विनाकारण आरोप करत नाहक त्रास देणे थांबवावे, असा इशाराही दिला. शिवसेनेवर सातत्याने होणाऱ्या आरोप होत आहेत.

'आम्ही अशांत बसणार नाही'

कोरोना सारख्या स्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खूप मेहनतीने बाहेर काढले आहे. मुख्यमंत्र्यांना अनेक कष्ट सहन करावे लागले. मात्र आम्ही अशांत बसणार नाही, असा इशारा शिवसेना शाखा प्रमुख अविनाश शेवाळे यांनी दिला. किरीट सोमैया हादरले आहेत. आरोप करुन सेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. भाजपला ते कदापि शक्य नाही, आम्ही देखील आता सहन करणार नाही, असा शेवाळे यांनी दिला.

हेही वाचा - Scam in MahaIT : फडणवीस सरकार काळात महाआयटीत २५ हजार कोटींचा घोटाळा - संजय राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.