ETV Bharat / city

​​Maharashtra Politics: शिंदे गट युवा सेना कार्यकारणीच्या तोंडात सोन्याचा चमचा; सर्वसामान्य शिवसैनिकांना डावलले

author img

By

Published : Sep 30, 2022, 7:07 PM IST

Maharashtra Politics: Maharashtra Politics सोन्याचा चमचा घेऊन आम्ही राजकारणात आलो नाही, अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी युवासेना कार्यकारणीच्या तोंडात सोन्याचा चमचा दिला आहे. यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांना डावळण्यात आल्याने नव्या कार्यकारणीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics

मुंबई: Maharashtra Politics सोन्याचा चमचा घेऊन आम्ही राजकारणात आलो नाही, अशी टीका करणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी युवासेना कार्यकारणीच्या तोंडात सोन्याचा चमचा दिला आहे. यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांना डावळण्यात आल्याने नव्या कार्यकारणीवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

शिंदे यांना स्वतःच्या वक्तव्याचा विसर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांनी ​​Shiv Sena chief Uddhav Thackeray शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना, सोन्याच्या चमच्या उल्लेख करत निशाणा साधला. परंतु, मुख्यमंत्री शिंदे यांना स्वतःच्या वक्तव्याचा विसर पडला असून युवा सेनेच्या नव्या कार्यकारणीत नेत्यांच्याच मुलांची वर्णी लावण्यात आली आहे. मंत्री दादा भुसे, अर्जुन खोतकर, आमदार सदा सरवणकर, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलांना कार्यकारिणीत संधी देवून बंडखोरीत शिंदेंना पाठिंबा Support Shinde in rebellion दिलेल्या अनेक सर्व सामान्य शिवसैनिकांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या गोटात नाराजीचे वातावरण आहे.

उत्तर महाराष्ट्र आविष्कार भुसे

मराठवाडा अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे पाटील

कोकण रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे

पश्चिम महाराष्ट्र किरण साली, सचिन बांगर

कल्याण भिवंडी दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक

ठाणे, नवी मुंबई व पालघर नितीन लांडगे, विराज म्हामुणकर, मानीत चौगुले, राहुल लोंढे

मुंबई समाधान सरवणकर, राज कुलकर्णी, राज सुर्वे, प्रयाग लांडे

विदर्भ ऋषी जाधव, विठ्ठल सरप पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.