ETV Bharat / city

कामगार नेते शशांक राव बनले जेडीयूचे प्रदेशाध्यक्ष

आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले यांसारख्या अनेक संघटनांचे राव अध्यक्ष आहेत.

कामगार नेते शशांक राव
author img

By

Published : Feb 7, 2019, 1:11 PM IST

मुंबई - बेस्ट कामगारांचा ९ दिवस संप यशस्वी करुन दाखविल्यावर चर्चेत आलेले कामगार नेते शशांक राव यांची संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. शशांक राव यांनी जेडीयूमध्ये एप्रिल २०१७ मध्ये प्रवेश केला होता.

आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले यांसारख्या अनेक संघटनांचे राव अध्यक्ष आहेत. त्यामुळे जेडीयूचा राज्यात विस्तार करण्यासाठी राव यांना पुढे केले आहे. बेस्ट संप काळात शिवसेनेच्या बेस्ट संघटनेने पहिल्याच दिवशी संपातून माघार घेतली होती. त्यानंतर सलग आठ दिवस राव यांनी शिवसेनेला टक्कर दिली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच जेडीयूचे उपाध्यक्ष व राजनितीकार किशोर प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावरुन एकूणच राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

२०१७ला मी जेडीयूत प्रवेश केल्यावर मुंबईचे अध्यक्षपद भूषवले. समाजवादी विचारसरणीत माझी लहानपणापासून जडणघडण झाली आहे. यापुढे समाजवादी विचारसरणीच्या लोकांना एकत्र करुन जेडीयूचे राज्यातील स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.

undefined

Intro:कामगार नेते शशांक राव यांची जेडीयूच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी वर्णी
मुंबई - बेस्ट कामगारांचा 9 दिवस संप यशस्वी करून दाखविल्यावर चर्चेत आलेले कामगार नेते शशांक राव यांची संयुक्त जनता दलाच्या (जेडीयु)महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जेडीयूमध्ये शशांक राव यांनी एप्रिल 2017 मध्ये प्रवेश केला होता. Body:आगामी निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र राज्यात जेडीयूचा विस्तार करण्यासाठी शशांक राव यांना महाराष्ट्र राज्याचे अध्यक्षपदी नेमण्यात आल्याचे बोलले जात आहे. पालिका, बेस्ट, रिक्षा टॅक्सी आणि फेरीवाले सारख्या अनेक संघटनांचे राव अध्यक्ष आहेत, म्हणून जेडीयूचा राज्यात विस्तार करण्यासाठी राव यांना पुढे केले आहे.
बेस्ट संप काळात शिवसेनेच्या बेस्ट संघटनेने पहिल्याच दिवशी संपातून माघार घेतली होती. त्यानंतर सलग आठ दिवस राव यांनी शिवसेनेला टक्कर दिली होती. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच जेडीयूचे उपाध्यक्ष व राजनितीकार किशोर प्रशांत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली त्यावरून एकूणच राजकीय चर्चेला उधाण आले आहे.Conclusion:2017 ला मी जेडीयूत प्रवेश केल्यावर मुंबईच अध्यक्ष पद भूषवले. समाजवादी विचारसरणीतूनच माझी लहानपणापासून जडणघडण झाली आहे. यापुढे समाजवादी विचारसरणीच्या लोकांना एकत्र करून जेडीयूच राज्यातील स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करेल, अशी प्रतिक्रिया जेडीयूचे नवनिर्वाचित महाराष्ट्र अध्यक्ष शशांक राव यांनी दिली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.