ETV Bharat / city

Sharad Pawar warning to Rebel : परिणाम भोगावे लागतील.. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पवारांचा दम! - sharad pawar on anti defection law

शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर ( Sharad pawar warning to rebel shivsena mla ) आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम ( Sharad pawar comment on rebel shivsena mla ) त्यांना भोगावे लागतील, असा इशारा शरद पवार यांनी दिला.

Sharad pawar warning to rebel shivsena mla
शरद पवार प्रतिक्रिया
author img

By

Published : Jun 24, 2022, 7:32 AM IST

मुंबई - शिवसेनेतून गेलेल्या बंडखोर ( Sharad pawar warning to rebel shivsena mla ) आमदारांनी घेतलेला निर्णय पक्षांतर बंदी ( Sharad pawar on anti defection law ) कायद्याच्या विरोधात आहे, त्यामुळे त्याचे परिणाम ( Sharad pawar comment on rebel shivsena mla ) त्यांना भोगावे लागतील. त्याशिवाय त्यांच्या मतदारसंघात देखील त्याची प्रतिक्रिया उमटेल, त्यामुळेच आपल्या मतदारसंघातील लोकांना काहीतरी सांगावे, यासाठी निधी मिळत नसल्याची कारणे पुढे केली जात आहेत, असे शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

हेही वाचा - Eknath shinde tweet : एकनाथ शिंदेंकडून कायद्याची भाषा सांगत शिवसेनेला रोखठोक उत्तर

तसेच ज्यावेळी छगन भुजबळ हे शिवसेना सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले तेव्हा त्यांच्यासोबत बारा ते सोळा लोक आले होते. जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा एक सोडून इतर सर्वांचा पराभव झाला. हा पूर्वीचा अनुभव आहे, असे म्हणत शरद पवारांनी एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या आमदारांना दम दिला आहे. आपल्या लोकांना काहीतरी सांगावे म्हणून निधीचा विषय काढला गेला, असेही शरद पवार म्हणाले.

मी पाहिलेला शिवसेनेचे तिसरे बंड - राजकारणात सक्रिय झाल्यापासून शिवसेनेचे आपण आतापर्यंत तीन बंड पाहिली आहेत. यामध्ये सर्वात आधी छगन भुजबळ, त्यानंतर नारायण राणे आणि आता एकनाथ शिंदे यांचा बंड आपण पाहत आहोत. मात्र, यापूर्वी झालेल्या दोन बंडानंतर बंड करणारे नेते राजकारणात स्थिर झाले असले तरी त्यांच्यासोबत शिवसेनेतून फुटणाऱ्या नेत्यांची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त झाली आहे. शिवसैनिक शिवसेना सोडून जाणाऱ्या नेत्यांबरोबरच त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना देखील लक्षात ठेवतो. आमदार निवडणुकीत निवडून येणार नाहीत यासाठी निवडणुकीत शिवसैनिक सर्व ताकदीनिशी उतरतात, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आपला हा अनुभव सांगितला.

हेही वाचा - Nana Patole on Shivsena : भाजपला रोखण्यासाठी शिवसेनेला बाहेरून पाठिंबा देऊ - नाना पटोले

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.