ETV Bharat / city

Sensex Plunges : शेयर मार्केटमध्ये पडझड, सेंसेक्स 800 पॉईंटने खाली; रशिया आणि युक्रेन वादाचे परिणाम? - शेयर मार्केटमध्ये पडझड

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृष्य ( Russia Ukraine Conflict Impact On Indian Share Market ) स्थितीचे परिणाम शेयर बाजारात दिसून येत आहेत. आज सेंसेक्स 800 पॉईंटने ( Todays Sensex ) घसरला असून निफ्टी 16,969 पॉईंटवर ( Todays Nifty ) सुरू झाला आहे.

Sensex Plunges
Sensex Plunges
author img

By

Published : Feb 22, 2022, 9:57 AM IST

मुंबई - रशिया आणि युक्रेनमध्ये युद्धसदृष्य ( Russia Ukraine Conflict Impact On Indian Share Market ) स्थितीचे परिणाम शेयर बाजारात दिसून येत आहेत. आज सेंसेक्स 800 पॉईंटने ( Todays Sensex ) घसरला असून निफ्टी 16,969 पॉईंटवर ( Todays Nifty ) सुरू झाला आहे.

  • Sensex plunges over 800 points in opening trade; Nifty trading at 16,969

    — ANI (@ANI) February 22, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

दरम्यान, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी देशाला उद्देशून भाषण केले होते. या भाषणात युक्रेनसोबत संघर्षाचे संकेत मिळत होते. त्यामुळे भारतीय शेअर बाजाराकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले होते. मात्र, अपेक्षेप्रमाणे आज शेयर मार्केटमध्ये पडझड बघायला मिळाली.

एकीकडे शेयर मार्केटमध्ये पडझड बघायला मिळाल्यानंतर सोन्याच्या दरातही घसरण बघायला मिळाली. आज सोनं 233 रुपयांनी घरसून 49879 वर पोहोचले आहे.

हेही वाचा - Sameer Wankhede Bar Permit Case : गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात; तर ठाण्यात कोपरी पोलिसांचे चौकशीसाठी समन्स

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.