ETV Bharat / city

Sanjay Raut slammed gov : शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवर संजय राऊत यांचा खोचक टोला, म्हणाले...

author img

By

Published : Jul 17, 2022, 1:22 PM IST

Updated : Jul 17, 2022, 2:09 PM IST

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत ( Sanjay Raut slammed Eknath Shinde ) हे सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवरून राज्यपालांसह बंडखोर आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत
संजय राऊत

मुंबई- शिवसेनेचे नेते संजय राऊत हे सातत्याने शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. त्यांनी थेट शिंदे-फडणवीस सरकार स्थापनेवरून राज्यपालांसह बंडखोर आमदार व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले, की उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है!! Wait and watch.

  • उनकी मुस्कुराहट पर न जाना,
    दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
    Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1

    — Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Last Updated : Jul 17, 2022, 2:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.