ETV Bharat / city

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार हीच गोड बातमी, संजय राऊतांनी भाजपला डिवचले

author img

By

Published : Nov 7, 2019, 10:35 AM IST

Updated : Nov 7, 2019, 2:54 PM IST

मुख्यमंत्री शिवसेनेचा होणार आणि हीच गोड बातमी असेल असे संजय राऊत यांनी पुन्हा स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले भाजपकडे १४५ आमदारांचे संख्या बळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे .

शिवसेना नेते संजय राऊत

मुंबई - मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार आणि हीच गोड बातमी असेल असे पुन्हा एकदा संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. जर भाजपकडे १४५ आमदारांचे संख्या बळ असेल तर त्यांनी सरकार बनवावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. शिवनसेना सध्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचेही ते म्हणाले. आज आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत

अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी लवकरच गोड बातमी कळेल असे वक्तव्य मंगळवारी केले होते. त्यावर भाष्य करताना राऊत यांनी मुनगंटीवर यांना चिमटा काढला. गोड बातमी ही शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आणि ती मुनगंटीवारच देतील, असे त्यांनी सांगितले.

शिवसेनेमुळे सरकार स्थापनेत अडथळा नसल्याचेही त्यांनी पुन्हा एकदा सांगितले आहे. चर्चा भाजपमुळेच थांबली असल्याचेही ते म्हणाले. जे निवडणुकीपूर्वी ठरले आहे तेच द्यावे, याची आठवणही त्यांनी भाजपला यानिमित्ताने पुन्हा एकदा करून दिली.

Intro:Body:

- सेनेचे सर्व आमदार मातोश्रीवर आज चर्चा करणार 

- सेनेचे आमदार फुटणार ही अफवा 

- १४५ चा आकडा ज्यांच्याकडे आहे त्यांनी सरकार तयार करावे 

- उद्धव मार्गदर्शन करणार 

- पायाखालची जमीन सरकली, भाजपला टोला  

- संजय राऊत बयान बाजी करत नाही 

- उद्धव ठाकरे यांची आणि पक्षाची भूमिका मी मांडत आहे. वयक्तीक मत नाही 

- मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार 

- ज्यांच्याकडे बहुमत आहे त्यांनी सरकार करावे, ते राज्यपालांना दाखवा 

- त्यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करावे 

- सेनेच्या आमदारांच्या आसपास फिरकण्याच्या हिंमत नाही, हिंमत असेल तर फोडून दाखवावे 

- इतर पक्षांच्या आमदारांना फोडण्याचा प्रयत्न 

- डेंग्यू मच्छर फिरत आहेत. 

- गोड बातमी काय असते...ही गोड बातमी सुधिर मुनगंटीवार देतील सेनेचा मुख्यमंत्री हीच गोड बातमी 

- आम्ही सध्या शांत घडामोडींवर लक्ष आहे. 

- सेनेचे आमदार निष्ठावान, 

- आमच्या आमदारांना संपर्ण करण्याची हिंमत नाही. अन्य पक्षांच्या आमदारांना अमिश दाखवले जात आहे. 

- कर्नाटकातही तेच झाले. महाराष्ट्रात तसं होऊ देणार नाही 

- अस्थिरतेच्या काळात ज्याच्या हातात सत्ता असते ते अशा पद्धतीची फोडाफोडी करत असतात. 

- लोकशाहीमध्ये असे करू नये. ...

- काँग्रेसच्या आमदारांची मतं महत्वाची, तरूण आमदारांनी काम केलं आहे. त्यांच्या भावना या जनतेच्या भावना 

- सत्याची चावी आमच्याकडे आहे. जे ठरलं ते द्या त्यामुळे डेड लॉक त्यांच्यामुळेच....आमच्यामुळे नाही 

Conclusion:
Last Updated : Nov 7, 2019, 2:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.