ETV Bharat / city

शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही- संजय राऊत - संजय राऊत देवेंद्र फडणवीस टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut on political crisis ) म्हणाले, की पैसे देऊन कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. हा बाळासाहेबांची शिवसेना आहे. हजारो लाख शिवसैनिकांच्या बलिदानातून शिवसेना उभी आहे. पक्ष एकसंघ व मजबूत आहे. बंडखोर आमदार हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत.

संजय राऊत
संजय राऊत
author img

By

Published : Jun 25, 2022, 10:51 AM IST

Updated : Jun 25, 2022, 11:32 AM IST

मुंबई- शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत ( Shivsena party hijack ) नाही. पक्षाचा विस्तार करण्याची मोठी संधी आहे, अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर (MP Sanjay Raut latest news ) दिली आहे. शिवसैनिक आदेशाची वाट पाहता, असा त्यांनी गर्भित इशाराही बंडखोर आमदारांना दिला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( MP Sanjay Raut on political crisis ) म्हणाले, की पैसे देऊन कुणी पक्ष खरेदी करू शकत नाही. हा बाळासाहेबांची शिवसेना आहे. हजारो लाख शिवसैनिकांच्या बलिदानातून शिवसेना उभी आहे. पक्ष एकसंघ व मजबूत आहे. बंडखोर आमदार हे महाराष्ट्राच्या बाहेर आहेत. त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नाही. त्यांच्या कुटुंबांची सुरक्षेची जबाबदारी नसते. बकरीसारखे बें, बें करू नका, असा टोला त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना लगावला. देवेंद्र फडणवीसांनी या भानगडीत पडू नये, त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसेल असा टोला, त्यांनी लगावला.

शिवसेना कुणीही हायजॅक करू शकत नाही-

शुक्रवारी काय म्हणाले होते संजय राऊत-आम्ही हार मानणार नाही, फ्लोअर ऑफ द हाऊसवर जिंकणार, ज्यांना सामना करायचा आहे त्यांनी मुंबईत यावे. बंडखोरांनी चुकीचे काम केले. शरद पवारांशी चर्चा झाली. पूर्ण तयारी आहे, तुम्ही या. महाविकास आघाडी मजबूत, सरकार अडिच वर्षे पूर्ण करून सत्तेत येईल. गृहमंत्री राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, त्यांना कायदा माहिती आहे. त्यांनी आणि अनिल देसाईंमध्ये कायदेशीर कारवाईची चर्चा झाली, जे आम्हाला करायचे ते केले. पवार भिष्मपितामह. त्यांच्या आणि मुख्यमंत्र्यात सातत्याने चर्चा. महाविकास आघाडी एकसाथ. अल्टिमेटम संपले, असे शिवसेना नेते संजय राऊत म्हाणाले.

हेही वाचा-शिवसेनेचे पारडे आकड्यांच्या जिवावर जड, शिंदे गटाला फटका बसण्याची शक्यता

हेही वाचा-Amit Shah On Gujrat Riots 2002 : गुजरात दंगल प्रकरणात मोदींवर बेछूट आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी : अमित शाह

हेही वाचा-Maharashtra Political Crisis : राजकीय आकसापोटी काढले शिवसेनेच्या आमदारांचे संरक्षण; एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, 38 आमदारांची ट्विट केली यादी

Last Updated : Jun 25, 2022, 11:32 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.