ETV Bharat / city

Sameer Wankhede समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट, पाहा सविस्तर मुलाखत - Arya Khan drug case

ड्रग प्रकरणी शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला Aryan Khan अटक केल्याप्रकरणी चांगलेच चर्चेत आलेल्या अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. Sameer Wankhede Caste Verification Case राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी जातपडताळणी समितीकडे समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मात्र, जातपडताळणी समितीकडून समीर वानखेडे यांनी क्लीन चिट देण्यात आली आहे. त्यानंतर, आता समीर वानखेडे आक्रमक झाले असून नवाब मलिक यांच्याविरुद्ध त्यांनी गोरेगाव पोलिसांत तक्रार दिली आहे. या संपूर्ण प्रकरणावर ईटीव्ही भारतने आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी बातचीत केली आहे

समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट, पाहा सविस्तर मुलाखत

author img

By

Published : Aug 28, 2022, 4:37 PM IST

मुंबई - मी जो काही सर्वात प्रथम जातपडताळणी समितीचा निकाल आला आहे. त्याचे स्वागत, आदर करतो, नवाब मलिकांनी केलेले आरोप या समितीने फेटाळून लावले आहेत. त्यानंतर पूर्वजांचे आणि बाकी दाखल केलेले कागदपत्रे समितीने गृहीत धरले आहेत. Caste Verification of Sameer Wankhede त्याअनुषंगाने गोरेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989, भारतीय दंड विधान मानहानीचा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे समीर वानखडे म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांना जात पडताळणी समितीकडून क्लीन चिट, पाहा सविस्तर मुलाखत

खालच्या पातळीची मानसिकता जनतेला दाखवत आहात बहिणीवर केलेल्या खंडणीच्या आरोपांवर बोलताना समीर वानखेडे म्हणाले, या चौकशीसाठी मुंबई पोलिसांनी एसआयटी नेमली होती. त्यानंतर काय निष्पन्न झाले हे सर्वांना माहिती आहे. Arya Khan drug case त्यानंतर जर कुणी एक बाई आपल्या मुलांबरोबर, कुटुंबासमवेत कुठे फिरण्यासाठी गेलेली आहे. त्याचा हा अर्थ नाही, की ती खंडणीसाठी गेलेली आहे. ही तुमची मानसिकता आहे, खालच्या पातळीची मानसिकता जनतेला दाखवत आहात. दुसरी गोष्ट आता माझी ताई आहे ती प्रॅक्टिसिंग वकील आहे. तिने देखील तक्रार नोंदवलेली आहे. महिला आयोगाकडे तक्रार तिने केली आहे. त्यावर आता कारवाई केली जाईल.

खूप खालच्या पातळीचे आरोप केले नवाब मलिकांच्या जावयाला अटक केली म्हणून तुम्हाला वादात ओढले का, दोन्ही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. त्यामुळे त्यावर मी बोलू शकत नाही. दुसरे मी आता एनसीबीमध्ये कार्यरत देखील नाही. मी माझं कर्तव्य बजावलेले आहे. Sameer Wankhede clean chit from caste verification जे काही संविधानाने, विशेष अधिकार अधिकाऱ्यांना किंवा एजन्सीना दिले आहेत, त्यानुसार मी देशसेवा केली आहे. तसे मला काही वाटत नाही. उलट मला जास्त प्रेरणा मिळाली आहे. कारण सत्याचा विजय झाला आहे. सत्यमेव जयते हे मी नेहमी सांगतो. हो, नक्कीच कुटुंबाला त्रास झालाय. कारण या सर्व वादात माझी ताई, माझे वयस्कर वडील, माझी पत्नी यांना देखील ओढले होते. खूप खालच्या पातळीचे आरोप केले होते. इतक्या खालच्या पातळीवर आरोप केले गेले, इतकी खालची पातळी कुणी गाठलेली मी पाहिलेली नाही.

सत्य को परेशान किया जा सकता हैं घरच्या बायकांवर जे आरोप केले, ते मी पहिल्यांदा पाहिले होते. मी आयआरएस अधिकारी आहे. त्यामुळे आम्हाला जे प्रशिक्षण दिले जाते, कसं मनाचा समतोल राखायचा, त्यामुळे मी मनाला समतोल राखला. मात्र, कुटुंबियांवर आरोप केले, त्याचा मला त्रास झाला. याबाबत देखील उच्च न्यायालयात मानहानीचा दावा केलेला आहे. न्यायालयाने शोकोज नोटीस त्या व्यक्तीला पाठवलेली आहे. हो, त्रास झालाच, पण स्ट्रॉंग सुद्धा झालो. मी हे कधीच नाही सांगणार देशसेवा करू नका, सिव्हिल सर्व्हिसिंग जॉईन करू नका. उलट तुम्ही चिकाटीने आणि प्रामाणिकपणे काम असे सांगेन. सत्य को परेशान किया जा सकता हैं, पराजित नाही, असं समीर वानखेडे म्हणाले.

वडिलांचे नाव दाऊद आहे, त्यावरही तक्रार माझ्या वडिलांचे नाव दाऊद असल्याचा खोटा आरोप केला गेला. त्याबाबत देखील वेगवेगळ्या ठिकाणी तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यावरही कारवाई होईल. न्याय भेटणार याची खात्री तर आहे. कारण तुम्ही दोन तीन दिवस आधी पाहिलंत तर जातपडताळणी समिती, राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी न्याय दिला, त्याबाबत मी आभारी आहे. तुम्ही सर्वांनी पाहिले, मला क्लीन चिट मिळाली आहे. त्यामुळे मला माझ्या कुटुंबियांवर, माझ्यावर केलेले हीन दर्जाचे आरोप आणि त्याविरोधात केलेल्या तक्रारीबाबत देखील मला न्याय मिळेल याची खात्री आहे.

हेही वाचा - Twin Tower Demolished स्फोट झाला अन् काही क्षणातच पत्त्याप्रमाणे कोसळल्या ट्विन टॉवर्सच्या इमारती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.