ETV Bharat / city

The unique story of  hero :  चित्रपटाच्या निगेटिव्ह मधून नायक गायब होण्याची अनोखी कहाणी - Comedy movies

कपूर दिग्दर्शित (Directed by Kapoor) आर के ए वाय, हा सस्पेन्स कॉमेडी चित्रपट (Comedy movies) आहे. यात प्रेक्षकांना रहस्यमय कथानकाबरोबर हास्याचा तडका अनुभवायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाच्या ट्रेलर चे अनावरण करण्यात आले.

Movie Trailer
चित्रपट ट्रेलरrashtra/30-June-2022/mh-mum-ent-rkrkay-mallika-sheravat-releasing-22july-mhc10001_30062022152125_3006f_1656582685_792.jpg
author img

By

Published : Jul 5, 2022, 1:05 PM IST

दिल्ली : चित्रपट्यांच्या ट्रेलर (Movie Trailer) मध्ये असे दिसते की हा चित्रपट एका चिंतीत दिग्दर्शकाच्या (आरके) एका वेधक कथेभोवती फिरतो ज्याने नुकतेच त्याच्या नवीन चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे, परंतु या कथेला नवे वळण मिळते जेव्हा त्याला एडिटिंग रूममधून फोन येतो की, निगेटीव्हमधून नायक गायब झाला आहे. चित्रपटाची कथा पुढे सिनेजगतातील पडद्यामागील जगाचा वेध घेत ज्यात आरके आणि त्याची टीम नायकाचा शोध घेताना दिसतात.

हा कॉमेडीपट शांघाय इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (International Film Festival) , फ्लॉरेन्समधील रिव्हर टू रिव्हर यासह ऑस्टिन फिल्म फेस्टिव्हल (Austin Film Festival )आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल (Pune International Film Festival) अशा अनेक आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्समध्ये गाजला आहे. प्रियांशी फिल्म्स (प्रियाम श्रीवास्तव आणि हर्षिता करकरे) निर्मित या चित्रपटात मल्लिका शेरावत, कुब्रा सैत, रणवीर शौरी, मनु ऋषी चढ्ढा, चंद्रचूर राय, अभिजित देशपांडे, अभिषेक शर्मा, ग्रेस गिरधर आणि वैशाली मल्हारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आर के/ आर के ए वाय (RK/Rkay) रजत कपूर (Rajat Kapoor), मिथक टॉकी द्वारे लिहीले आणि दिग्दर्शित केले आहे आणि एनफ्लिक्स प्राइवेट लिमिटेड नितीन कुमार आणि सत्यव्रत गौड (Nitin Kumar and Satyavrat Goud) द्वारा प्रियाशी फिल्म्स प्रॉडक्शन प्रस्तुत आहे.

हेही वाचा : R Madhavan On Nambi Narayanan: नंबी नारायणन यांना भेटल्यावर माझं आयुष्य आमूलाग्र बदललं : आर माधवन!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.