मुंबई - मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रेणू शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेणू शर्माची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. रेणू शर्माला गुन्हे शाखेने इंदूर येथून अटक करून मुंबईत आणले आहे.
Minister Dhananjay Munde Extortion Case : रेणू शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी - खंडणी प्रकरणी रेणू शर्माला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून खंडणी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रेणू शर्मा यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रेणू शर्माची पोलीस कोठडी संपल्यानंतर आज (सोमवारी) न्यायालयात हजर करण्यात आले. रेणू शर्माला गुन्हे शाखेने इंदूर येथून अटक करून मुंबईत आणले आहे.
धनंजय मुंडे संग्रहित छायाचित्र