ETV Bharat / city

राज्यात 63 हजार 282 रुग्णांची नोंद

author img

By

Published : May 1, 2021, 9:17 PM IST

राज्यात 63 हजार 282 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात 24 तासात 61 हजार 326 रुग्णांनी कोणावर मात केली आहे.

Registration of 63 thousand 282 coronavirus patients in the state
राज्यात 63 हजार 282 रुग्णांची नोंद

मुंबई -राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण जरी वाढत असलं तरी नव्याने रुग्ण वाढीचे प्रमाण जैसे थेच आहे आजही राज्यात 63 हजार 282 रुग्णांची नोंद झाली आहे तर आज उपचारादरम्यान 802 रुग्णांचा मृत्यू झालाय. राज्यात मृत्यूदर 1.49% इतका आहे. तसेच राज्यात 24 तासात 61 हजार 326 रुग्णांनी कोणावर मात केली आहे, असे असले तरी मृतांच्या संख्येत होणारी वाढ प्रशासनाच्या चिंतेत वाढ घालणारी आहे.

मागील आठ दिवसातील मृतांची आकडेवारी -
1 मे 2021
मृतांची संख्या 802
मृत्यूचं प्रमाण- 1.49%

30 एप्रिल 2021
मृतांची संख्या 828
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

29 एप्रिल 2021
मृतांची संख्या 771
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

28 एप्रिल 2021
मृतांची संख्या 985
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

27 एप्रिल 2021
मृतांची संख्या 895
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

26 एप्रिल 2021
मृतांची संख्या 524
मृत्यूचं प्रमाण- 1.5%

25 एप्रिल 2021
मृतांची संख्या 832
मृत्यूचं प्रमाण- 1.51%

24 एप्रिल 2021
मृतांच संख्या 676
मृत्यूचं प्रमाण- 1.51%

राज्यातील कोरोनाची स्थिती -

राज्यात 61 हजार 326 रुग्ण 24 तासांत कोरोना मुक्त झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत 39लाख 30 हजार 302 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

राज्यात नव्या 63 हजार 282 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात 24 तासांत 802 रुग्णांचा म्रुत्यु झाला असून म्रुत्यूदर 1.49 टक्के एवढा आहे.

राज्यात एकूण 46लाख65 हजार 754 रुग्णांची नोंद झाली आहे.

राज्यात एकूण सक्रिय रुग्ण 6 लाख 63हजार 758 इतकी झाली आहे.

राज्यात कोणत्या भागात सर्वाधिक नव्या रुग्णांची नोंद -

मुंबई महानगरपालिका- 3897
ठाणे- 1259
ठाणे मनपा- 724
नवी मुंबई-445
कल्याण डोंबिवली- 844
मीराभाईंदर-421
पालघर-631
वसई विरार मनपा-913
रायगड-932
पनवेल मनपा-380
नाशिक-2299
नाशिक मनपा- 3115
अहमदनगर-3115
अहमदनगर मनपा-814
धुळे- 159
जळगाव- 726
नंदुरबार-326
पुणे- 3739
पुणे मनपा- 4268
पिंपरी चिंचवड- 1961
सोलापूर- 2028
सोलापूर मनपा-264
सातारा - 2291
कोल्हापुर-1004
कोल्हापूर मनपा-347
सांगली- 1158
सिंधुदुर्ग-532
रत्नागिरी-700
औरंगाबाद-800
औरंगाबाद मनपा-467
जालना-580
हिंगोली-313
परभणी -1021
परभणी मनपा-232
लातूर 1008
लातूर मनपा-256
उस्मानाबाद-897
बीड -1,528
नांदेड मनपा-161
नांदेड-404
अकोला मनपा-242
अमरावती मनपा-192
अमरावती 550
यवतमाळ-1199
बुलडाणा- 1251
वाशिम - 496
नागपूर- 2463
नागपूर मनपा-4787
वर्धा-966
भंडारा-667
गोंदिया-538
चंद्रपूर-826
चंद्रपूर मनपा-274
गडचिरोली-430

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.