ETV Bharat / city

राज्यातसह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर - READ TODAYS IMPORTANT

राज्यातसह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घटना वाचा एका क्लिकवर

READ TODAYS IMPORTANT EVENTS ACROSS THE COUNTRY INCLUDING IN THE STATE WITH ONE CLICK

author img

By

Published : Sep 8, 2021, 5:40 AM IST

मुंबई - राज्यासह देशभरातील आजच्या महत्त्वाच्या घडामोडी

  • खासदार संजय राऊत सध्याच्या राजकीच परिस्थिवर बोलण्याची शक्यता आहे.
  • शीख समाजाच्या वतीने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांचा सत्कार.
  • चंद्रकांत पाटील
    चंद्रकांत पाटील
  • खासदार छत्रपती संभाजी राजे आणि मराठा क्रांती मोर्चाची पत्रकार परिषद.
  • छत्रपती खासदार संभाजीराजे
    छत्रपती खासदार संभाजीराजे
  • पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर जवळ, हिवरगाव पाऊस टोलनाका प्रशासनाच्या विरोधात, संगमनेरकर महामार्ग रोखणार.
  • जिल्ह्यातील चाळीसगाव, जामनेर तालुक्याचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या संदर्भात पूर परिस्थितीचा पाठपुरावा.
  • हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा अंदाज.
    पाऊस (फाईल फोटो)
    पाऊस (फाईल फोटो)
  • कोरोना निर्बंधांबाबत नियमावली जाहीर होण्याची शक्यता.
  • मुंबईमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वाढ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.