ETV Bharat / city

Rakesh Jhunjhunwala राकेश झुनझुनवालांच्या अंतिम संस्काराला या कारणाने होणार उशीर - राकेश झुनझुनवाला मराठी बातमी

शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचं निधन झालं आहे त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार Rakesh Jhunjhunwala funeral will be delayed आहेत

Rakesh Jhunjhunwala
Rakesh Jhunjhunwala
author img

By

Published : Aug 14, 2022, 6:53 PM IST

Updated : Aug 14, 2022, 7:16 PM IST

मुंबई भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे आज निधन झाले आहे त्यांच्यावर सायंकाळी अंत्यसंस्कार केले जाणार होते मात्र त्यांचे नातेवाईक न पोहचल्याने रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले जाणार Rakesh Jhunjhunwala funeral will be delayed आहेत

अशी करण्यात आलीय तयारी भारताच्या गुंतवणूक क्षेत्रातील मोठे प्रस्थ आणि शेअर बाजाराचे किंग म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला वयाच्या ६२ व्या वर्षी आज काळाच्या पडद्याआड गेले मुंबईतील ब्रिज कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर बाणगंगा येथील स्मशान भूमीत आज संध्याकाळी ५.३० वाजता अंतिम संस्कार केले जाणार होते त्याआधी त्यांचे पार्थिव मलबार हिल येथील राहत्या घरी अंत्य दर्शनासाठी ठेवण्यात आले आहे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांच्या राहत्या घरी लोकांची गर्दी वाढू लागली आहे दरम्यान ते राहत असलेल्या इमारतीच्या खाली काही वेळ त्यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला जाणार आहे त्यानंतर Mh-47-A-2197 या A/C अंबुलन्स मधून त्यांचे शव बाणगंगा स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यासाठी नेण्यात येणार आहे

अंतिम संस्काराला होणार उशीर झुनझुनवाला यांच्यावर सायंकाळी अंतिम संस्कार होतील असे सांगण्यात आले होते त्यासाठी त्याआधी अनेकांनी झुनझुनवाला यांच्या घरी जाऊन अंत्यदर्शन घेतले मात्र त्यांचे नातेवाईक आले नसल्याने रात्री उशिरा अंतिम संस्कार केले जाणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली

यांनी घेतले अंत्यदर्शन

स्मृती इराणी केंद्रीय मंत्री

टाटा सन्सचे अँड चंद्रशेखरन

आय एच सी एलचे पुनीत चटवाल

बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे रमेश दमानी

कोटक महिंद्रा बँकचे उदय कोटक

इमामी ग्रुपचे वल्लभ भन्साळी

हेही वाचा Rakesh Jhunjhunwla वडिलांच्या कानपिचक्या टाटांना टक्कर बिग बुलचा थक्क करणारा प्रवास

Last Updated : Aug 14, 2022, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.