मुंबई - कॅनडातील टोरांटो शहरात येथील निवासी भारतीय मोठ्या प्रमाणात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करतात. त्या सर्व निवासी भारतीयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
'कोरोनामुळे अनेकांना त्रास झाला. तर, अनेकजण दगावले. यामुळे 'आपण सर्वजण ठीक आहात ना,' अशी विचारपूसही राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली.
कॅनडास्थित भारतीयांना राज ठाकरेंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा - राज ठाकरे न्यूज
कॅनडातील टोरांटो शहरात येथील निवासी भारतीय मोठ्या प्रमाणात भारताचा स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहाने साजरा करतात. त्या सर्व निवासी भारतीयांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनाच्या काळात 'आपण सर्वजण ठीक आहात ना,' अशी विचारपूसही राज ठाकरे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केली.
कॅनडास्थित भारतीयांना राज ठाकरेंनी दिल्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा