मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला. हे अधिवेशन मुंबईतच होणार असून तीन आठवडे चालणार आहे.
यात प्रत्यक्ष कामकाज हे 12 दिवस चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला मांडला जाणार असून मागील अधिवेशनात राहिलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर 19 ते 20 जून या दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पावर 21 जून व 24 जूनला चर्चा केली जाणार असल्याचा निर्णय आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून, अर्थसंकल्प मांडणार १८ जून रोजी - अर्थसंकल्प
विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून सुरू होणार आहे. हे अधिवेशन ३ आठवडे चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प १८ जूनला मांडला जाणार आहे.
मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला. हे अधिवेशन मुंबईतच होणार असून तीन आठवडे चालणार आहे.
यात प्रत्यक्ष कामकाज हे 12 दिवस चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला मांडला जाणार असून मागील अधिवेशनात राहिलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर 19 ते 20 जून या दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे. प्रत्यक्षात अर्थसंकल्पावर 21 जून व 24 जूनला चर्चा केली जाणार असल्याचा निर्णय आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जूनपासून, अर्थसंकल्प १८ जून रोजी
मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जूनपासून सुरू होणार आहे. आज कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याविषयी निर्णय झाला. हे अधिवेशन मुंबईतच होणार असून तीन आठवडे चालणार आहे.
यात प्रत्यक्ष कामकाज हे 12 दिवस चालणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 18 जूनला मांडला जाणार असून मागील अधिवेशनात राहिलेल्या राज्यपालांच्या अभिभाषणावर 19 ते 20 जून या दोन दिवसात चर्चा केली जाणार आहे.
प्रत्यक्षात अर्थसंकल्पावर 21 जून व 24 जूनला चर्चा केली जाणार असल्याचा निर्णय आजच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
Conclusion: