ETV Bharat / city

मुंबई पूर्व उपनगरात पावसाची विश्रांती; घाटकोपर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी - Mumbai suburbs

सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते.आज(सोमवारी) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकानर प्रवाशांची गर्दी होत आहे.

मुंबई
author img

By

Published : Aug 5, 2019, 1:51 PM IST

मुंबई- सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. मध्य व हार्बर मार्गावर धावणारी मुंबईकरांची जीवनवाहिनी रविवारी सकाळपासून सायंकाळ पर्यंत ठप्प होता. आज(सोमवारी) सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानकानर प्रवाशांची गर्दी होत आहे.

मुंबई पूर्व उपनगरात पावसाची विश्रांती

सोमवार सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामावर निघताना दिसत आहेत. यातच लोकल रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात चारही फलाटावर गर्दी झाली आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान डब्याजवल थांबून गर्दी कमी करत आहेत. काही प्रवासी धोकादायकपणे रेल्वे रुळावरून लोकलमध्ये चढत आहेत.

मुंबई शहर व उपनगरात रविवारी हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. त्यामुळे सोमवारी शहर व उपनगरातील शाळांना सुट्टी असल्याने विद्यार्थी घरीच थांबले आहेत. मात्र, पाऊस थांबला असल्याने हवामान खात्याने दिलेला अतिवृष्टीचा इशारा सध्या तरी फोल ठरला आहे.

Intro:मुंबई पूर्वउपनागरात पावसाची विश्रांती घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशी गर्दीने फूल

मुंबईत सलग तीन दिवस कोसलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. तर मुंबईकरांची जीवनवाहिनी मध्य व हार्बर मार्ग रविवारी सकाळपासून सायंकाळ पर्यंत ठप्प होते.आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांच्या गर्दीने भरले आहे.

Body:मुंबई पूर्वउपनागरात पावसाची विश्रांती घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाशी गर्दीने फूल

मुंबईत सलग तीन दिवस कोसलेल्या पावसाने शहर व उपनगरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी भरले होते. तर मुंबईकरांची जीवनवाहिनी मध्य व हार्बर मार्ग रविवारी सकाळपासून सायंकाळ पर्यंत ठप्प होते.आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानक प्रवाश्यांच्या गर्दीने भरले आहे.

आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतली असल्याने चाकरमानी मोठ्या प्रमाणात कामावर निघताना दिसत आहेत.यातच लोकल रेल्वेच्या फेऱ्या कमी असल्याने घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात सर्वच 4 ही फलाटावर गर्दी झाली आहे. तर रेल्वे सुरक्षा बल महिलांना डब्यात चढतेवेळी व उतरताना त्रास होऊ नये यासाठी डब्याजवल थांबून गर्दी कमी करत आहेत.तर काही प्रवाशी डब्यात जागा मिळेल का नाही यासाठी धोकादायक पणे रेल्वे रुळावरून लोकलमध्ये चढत आहेत.
मुंबई शहर व उपनगरात काल हवामान विभागाने दिलेला अतिवृष्टीचा इशारा यामुळे आज शहर व उपनगरातील शाळाना सुट्टी असल्याने विध्यार्थी घरीच थांबले आहेत.काल हवामान खात्याने अतिवृष्टीचा दिलेला इशारा सध्या तरी फोल ठरला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.