मुंबई गेल्या आठवड्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र आज पहाटे mumbai rain update 4 september 2022 आणि रात्री बाराच्या सुमारास मुंबई दादर छत्रपती शिवाजी टर्मिनस या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी Mumbai rain update कोसळल्या. तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या. मात्र मुंबईचे व्यवहार सुरळीतपणे सुरु आहेत. पावसाचा कोणताही परिणाम अद्याप झालेला नाही. Mumbai local train
मुंबईत जोरदार पावसाच्या सरी दसरा जसजसा जवळ येतो, गणपती विसर्जनाची वेळ जवळ येते, तसा पावसाचा जोर कमी होत जातो. मात्र मध्यरात्रीपासून मुंबई शहर आणि आजूबाजूच्या उपनगरामध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी पाहायला मिळतात. आज सकाळी सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी टर्मिनस, चर्चगेट, मुंबई उच्च न्यायालय या परिसरात जोरदार पावसाच्या सरी Rain showers and lightning in Mumbai city कोसळल्या. विजांचा कडकडाट देखील ऐकायला मिळाला. Mumbai news today
लोकल रेल्वे सुरळीत - रेल्वे अधिकारी अनिल जैन local train services in Mumbai मात्र पावसामुळे कुठेही वाहतूक कोंडी किंवा कुठेही अडथळा निर्माण झालेला नाही. मुंबईतील सर्व व्यवहार नियमितपणे सुरू असल्याचे चित्र मुंबई शहरात दिसले आहे. रेल्वे सेवा, बस सेवा तसेच खाजगी वाहतूक सेवा देखील नियमितपणे सुरू आहे. रेल्वेच्या संदर्भात रेल्वे जनसंपर्क अधिकारी अनिल जैन यांनी माहिती दिली की,'' पाऊस जरी सुरू असला तरी सर्व लोकल सेवा वेळेवर नियमितपणे सुरू आहे.Rainfall in Mumbai city today local train services regular
हेही वाचा Mumbai rain - मुंबईत २४ तासांपासून पावसाची संततधार; गुरुवारी मुसळधार पावसाची शक्यता