ETV Bharat / city

Public Interest Litigation In Mumbai HC : बंडखोर आमदारांना, मंत्र्यांना न्यायालयाने कर्तव्याची जाणीव करून द्यावी; जनहित याचिका

सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षच्या संदर्भात याचिका सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्री आणि आमदारांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात ( shinde group minister and mla against PIL ) आली आहे. उच्च न्यायालयाने संबंधित मंत्री आणि आमदारांना आपल्या कर्तव्यची जाणीव करून देत त्यांना तातडीने मंत्रालयातील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ( Public Interest Litigation In Mumbai HC )

Public Interest Litigation In Mumbai HC
याचिकाकर्ते वकील असीम सरोदे
author img

By

Published : Jun 27, 2022, 5:36 PM IST

मुंबई - सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षच्या संदर्भात याचिका सुरू असताना मुंबई उच्च न्यायालयात एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्री आणि आमदारांविरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली ( shinde group minister and mla against PIL ) आहे. या याचिकेमध्ये याचिकाकर्ते यांनी म्हटले आहे की, मंत्र्यांनी महाराष्ट्र बाहेर जाणार असल्यास यासंदर्भातील माहिती संबंधित विभागाला देणे आवश्यक असते. मात्र, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या मंत्र्यांनी कुठल्याही प्रकारची माहिती संबंधित विभागात दिली नसल्याने त्यांच्या संबंधित मंत्रालयातील कामकाज संपूर्णपणे ठप्प झाले आहे. मंत्रालयात ग्रामीण भागातून अनेक नागरिक आपले कामासाठी येत असतात, अशा परिस्थितीत जर विभागात मंत्री उपस्थित नसेल तर सर्वसामान्यांचे काम कशाप्रकारे होणार असा प्रश्न देखील या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. ( Public Interest Litigation In Mumbai HC )

याचिकाकर्ते वकील असीम सरोदे यांची प्रतिक्रिया

मंत्र्यांना तातडीने मंत्रालयातील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश द्यावेत - या याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाने संबंधित मंत्री आणि आमदारांना आपल्या कर्तव्यची जाणीव करून देत त्यांना तातडीने मंत्रालयातील कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर उद्या मुख्य न्यायमूर्ती यांच्यासमोर सुनावणी होण्याची शक्यता असल्याचे देखील याचिकाकर्ते वकील असीम सरोदे यांनी ईटीव्ही भारती संवाद साधताना म्हटले आहे. ( public interest litigation adv asim sarode )

हेही वाचा - SSAAIV : धनबादच्या अभियंत्यांनी बनवले अप्रतिम उपकरण, ज्याच्या वापरामुळे रस्ते अपघात होणार कमी

For All Latest Updates

TAGGED:

Mumbai HC
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.