ETV Bharat / city

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने जरी अध्यादेश काढला असला, तरी त्याला इतर गटातील विद्यार्थ्यांचा विरोध होईल. यामुळे हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही, असे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वाटते.

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा
author img

By

Published : May 20, 2019, 7:04 PM IST

मुंबई - वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना १६ टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने अध्यादेश काढला आहे. राज्यपालांनी या अध्यादेशाला संमती देखील दिलेली आहे. मात्र, सिटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश दिले गेले नाही. त्यामुळे संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

मराठा आरक्षण: संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीची प्रत मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, विद्यार्थ्यांचा पवित्रा

मराठा समाजातील विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचा आज पंधरावा दिवस आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने जरी अध्यादेश काढला असला, तरी त्याला इतर गटातील विद्यार्थ्यांचा विरोध होईल. यामुळे हा अध्यादेश कोर्टात टिकणार नाही, असे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे सरकारने तगडी बाजू मांडून हा अध्यादेश कोर्टात संमत करावा, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

राज्यपालांनी या अध्यादेशाला संमती दिली. त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र, अध्यादेश जोपर्यंत कोर्टात टिकत नाही, तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असे विद्यार्थी शिवाजी भोसले याने सांगितले.

Intro:सरकार मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा प्रवेशाबाबत पोस्टीव्ह आहे त्याचे स्वागत करतो; परन्तु जोपर्यंत प्रवेश संकेतस्थळावर
प्रवेश निश्चितिची प्रत मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे .राज्यपालांनी त्यावर संमती देखील दिलेली आहे .परंतु यावर मराठा समाजातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी समाधानी नाही आहेत.

आदी तर वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना 16 टक्के आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून राज्य सरकारने मराठा आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा निर्णय घेऊन राज्यपालांनी या अध्यादेशाला संबंधी देखील दिलेली आहे .मात्र सिटी कक्षाच्या संकेतस्थळावर प्रवेश निश्चितीचे निर्देश दिले जात नाहीत आणि अध्यादेशाची प्रथम आमच्या पर्यंत येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी घेतला आहे.

आज मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे आंदोलनाचा पंधरावा दिवस आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचा तिढा सोडविण्यासाठी सरकारने अध्यादेश काढला आहे तो कोर्टात टिकणार नाही कारण इतर तो पण कॅटेगरीतील विद्यार्थी व पालक याविरोधात कोर्टात जाणार आहेत . आणि त्यामुळे हा अध्यादेश तेथे टिकणार नाही असा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना वाटते. त्यामुळे सरकारने तगडी बाजू मांडून हा अध्यादेश कोर्टात संमत करावा अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. कारण मागच्या दोन्ही वेळी जेव्हा मराठा समाजाच्या प्रवेश प्रक्रियेच्या वेळी हाच अपोसिशनचा प्रश्न उद्भवला होता त्यावेळेस कोर्टात जाऊन तो अध्यादेश कोर्टात टिकला नव्हता त्यामुळे पुन्हा एकदा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या काढलेला अध्यादेश कोर्टात टिकणार नाही असे वाटत आहे .

त्यामुळे आज जरी राज्यपालांनी अध्यादेशावर संबंधी दिली असली तर त्याचे एक पॉझिटिव्ह बाब लक्षात घेऊन त्यांचे स्वागत करतो .परंतु हा अध्यादेश जोपर्यंत कोर्टात सरकार टिकत नाही तोपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थी आंदोलन आझाद मैदानातून आंदोलन सोडणार नाही असे मराठा विद्यार्थी शिवाजी भोसले यांनी सांगितले.

Body:ह

Conclusion:ज
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.